नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…
नाशिक : चांदवड तालुक्यातील परसूल परिसारत २२ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह निफाड तालुक्यातील उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) याचा होता. त्याची कुणीतरी निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत टाकल्याचा पोलिसांना संशय होता. अखेर १५ दिवसानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. हा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर […]
अधिक वाचा...नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…
नाशिक: नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉ. निलेश जेजुरकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. […]
अधिक वाचा...नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…
नाशिक: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी शुक्रवारी (ता. 6) सकाळी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतानाच आता या प्रकरणात नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती […]
अधिक वाचा...नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी…
नाशिक: येवला तालुक्यामध्ये एका व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले आहे. चांदवड पोलिस स्थानकामध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. येवला तालुक्यातील धुळगावतल्या वाल्मीक गायकवाड (वय ४०) नावाच्या व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. व्यावसायिकाने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे, […]
अधिक वाचा...नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे परिसरात आढळलेल्या युवतीच्या खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. युवतीचा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी आणि मृत युवती दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. नाशिकमधील वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारूळच्या जंगलात एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी कोणतेही स्पष्ट धागेदोरे नसतानाही पोलिसांनी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये खळबळ! निर्जन रानात युवतीची हत्या; काळे कपडे अन् शेजारी पिझ्झा…
नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत युवतीची (वय २५) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सारूळ परिसरातील निर्जन रानात तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक-मुंबई महामार्गाजवळील एका ओसाड ठिकाणी स्थानिक नागरिकांना एका युवतीचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच […]
अधिक वाचा...नाशिक! 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट…
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील 400 कोटी रुपयांच्या कथित कंटेनर लुटी आणि अपहरण प्रकरणात आता मोठा ट्विस्ट समोर आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सातही संशयितांची इगतपुरी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. फिर्यादी संदीप पाटील यांची तक्रार बनावट असल्याचे न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट झाले आहे. फिर्यादी संदीप पाटील यांनी कर्नाटक राज्यातील चोरला घाट परिसरात 2 हजार रुपयांच्या […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये हिट अँड रनचा थरार, बड्या बापाच्या मुलानं दोघांना उडवलं…
नाशिक: पुणे येथील पोर्श कार अपघाताची आठवण करून देणारी घटना गंगापूर रोड परिसरात घडली आहे. एका भरधाव चारचाकी गाडीने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक म्हणजे ही कार चालवणारा चालक अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे. युवक दुचाकीवरून जात असताना, पाठीमागून येणाऱ्या एका […]
अधिक वाचा...दोन हजारांच्या नोटांनी भरलेले कंटेनर गेला चोरीला अन् युवकाचे अपहरण…
नाशिक: कर्नाटकातील चोरली घाट परिसरात तब्बल 400 कोटी रुपयांच्या रोख रकमेचा कंटेनर चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संशयातून नाशिकमधील संदीप पाटील या युवकाचे अपहरण करून त्याला मारहाण व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विशेष […]
अधिक वाचा...नवविवाहितेच्या बेडरूममध्ये लावला छुपा कॅमेरे; कोणी पाहा…
नाशिक : नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात एका नवविवाहितेच्या पतीनेच बेडरूममध्ये छुपे कॅमेरे लावून तिचे खासगी चित्रीकरण केले आणि ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत दिराने विनयभंग केल्याची खळबळजनक तक्रार भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे आणि दिराविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार (BNS) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेचा विवाह झाल्यानंतर काही […]
अधिक वाचा...
