नाशिकमधील पोलिसाला हॉटेलमधील भोवली ‘भाईगिरी’…
नाशिक : नाशिकरोड रेल्वेस्थानकातील एका हॉटेलमध्ये जेवण करीत असताना पोलिस अंमलदार विशाल झगडे याने शासकीय रिव्हॉल्व्हर ताणून हॉटेलच्या वेटरला धमकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सागर निंबा पाटील (रा. आगार टाकळी रोड, उपनगर) यांच्या फिर्यादीनुसार, नाशिकरोड येथील हॉटेल रामकृष्ण येथे ते व्यवस्थापक आहेत. शुक्रवारी रात्री साडेबाराच्या […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिसकाकावर भर रस्त्यात चाकू हल्ला; आरोपीला पकडलेच…
नाशिक : नाशिकमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकल्याने सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकावर भर रस्त्यात चाकू हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ४) रात्री घडली आहे. पंचवटी पोलिस स्थानकात चार ते पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. खडकी या ठिकाणी एका रस्त्यावर एक टोळके दहशत निर्माण करत होते. यावेळी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक […]
अधिक वाचा...नाशिक शहर आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या…
नाशिकः नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सदरील बदल्या करण्यात आल्या आहेत. वाहतूक शाखेतून अभियोग कक्षात दोन आठवड्यांपूर्वीच बदली झालेले पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांची शहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनमध्ये बदली करण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव व सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर युनिट […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये चोरांनी दिले थेट पोलिसांनाच आव्हान…
नाशिक : नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न चंदन चोरांकडून करण्यात आला आहे. शरणपूर रोडवरील पोलीस लाईन व पोलीस उपायुक्तांच्या घरासमोरील एसपींचे निवासस्थान लक्ष करुन चंदनचोरांनी थेट नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांना आव्हान दिले आहे. नाशिक जिल्हा पोलीस प्रमुखांच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात सहा दरोडेखोर घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलीस अधीक्षकांच्या […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…
नाशिक: नाशिकमध्ये जुन्या भांडणातून आणि जागेच्या वादातून एका युवकाची भर रस्त्यावर सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. सोबत असलेल्या मित्राने अडवण्याचा प्रयत्न केला नंतर तो ही पळून गेला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात एकावर रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांचा दुचाकीस्वारांना दणका…
नाशिक : नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश दिले असून, त्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी कारवाई सुरवात केली आहे. शहरामधील शाळा-महाविद्यालयांत परीक्षा सुरू असताना कॉलेजरोड व गंगापूररोड परिसरातून कर्णकर्कश आवाज करीत जाणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला आहे. २२ सायलेन्सर जप्त केले आहेत. शिवाय, या दुचाकीस्वारांकडून २१ हजारांचा दंडही […]
अधिक वाचा...राहुल गांधी यांना बॉम्बने उडवून देऊ; नाशिक पोलिसांना धमकीचा फोन…
नाशिक : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत न्याय जोडो यात्रा लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार असून, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राहुल गांधी यांना त्यांचे वडील राजीव गांधी यांच्यासारखं बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी फोन कॉलद्वारे देण्यात आली होती. न्याय जोडो यात्रेदरम्यान हा हल्ला करणार असल्याचे आरोपीने फोनवर सांगितले. संबंधित फोनकॉलनंतर […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद!
नाशिकः नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या संकल्पनेमधून नागरीकांशी सुसंवाद साधण्यासाठी, समस्या जाणून घेण्यासाठी जॉगिंग ट्रॅकला पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या व समस्या जाणून घेतल्या. नागरिक व स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी स्वःता संवाद साधल्यामुळे अनेकजण भारावून गेले होते. पोलिस हा गणवेशातील नागरीक असून नागरीक हे साध्या वेषातील पोलिस आहेत. त्यामुळे […]
अधिक वाचा...पोलिस क्रीडा स्पर्धेत नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव…
नाशिकः नाशिकमध्ये झालेल्या ३४वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेमध्ये नाशिक पोलिस आयुक्तालयास पदकांचा वर्षाव झाला आहे. नाशिक पोलिसांच्या बास्केटबॉल संघाने २४ वर्षाचा विक्रम मोडला आहे. सर्व विजयी खेळाडूंचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, उपायुक्त प्रशांत बच्छाव, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी अभिनंदन केले व पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ३४ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धा २०२४ […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये पोलिस ठाण्यातच पोलिसकाकाची आत्महत्या…
नाशिक: नाशिकच्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी घडली आहे. पोलिस निरीक्षक अशोक नजन (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या पोलिसकाकाचे नाव आहे. अंबड पोलिस ठाण्यात स्वतःच्या कॅबीनमध्ये आज सकाळी पोलिस निरीक्षक अशोक नजन यांनी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी मारून आत्महत्या केली. यामुळे नाशिक पोलिस दलात खळबळ […]
अधिक वाचा...
