पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) मोनिका राऊत गेल्या १७ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील उच्चशिक्षित कुटुंबातील जन्म. शिक्षणात लहानपणापासून हुशार. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विवाह झाला. विवाहानंतर पतीने स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहन दिले. घर सांभाळून कोणताही क्लास न लावता रात्रंदिवस अभ्यास केला आणि ठरवून अधिकारी व्हायचेच ठरवले आणि तिसऱ्या प्रयत्नात डीवायएसपी पदाला गवसणी घातली. महाराष्ट्रात पहिल्या […]
अधिक वाचा...
