शेतकऱ्याला फायनान्सवाले घेऊन गेले अन् मृतदेहच हाती; कुटुंबाचा गंभीर आरोप…
नांदेड : नांदेडमध्ये अवघ्या 10 हजार रुपयांच्या कर्जासाठी एका खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात एका शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. चंद्रकांत शिंदे (वय 40, रा. माळकौठा) यांचा हा मृतदेह शहरातील के एफ एंटरप्रायझेस या खासगी फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आढळून आला आहे. या घटनेनंतर चंद्रकांत शिंदे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घातपात करून […]
अधिक वाचा...
