माथेफिरूचा महाविद्यालयीन तरुणीवर चाकूहल्ला; तरुणी गंभीर जखमी तर आरोपी पोक्सो कायद्यांतर्गत अटकेत…
नांदेड: एकतर्फी प्रेमातून माथेफिरु तरुणाने बारावीमध्ये शिकणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीवर प्राणघातक हल्ला केल्याने, नांदेड शहरात खळबळ उडाली आहे. महाविद्यालयातून ही तरुणी मैत्रिणीसोबत घरी जात असताना, एका माथेफिरूने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. तरुणीने बोलण्यास नकार दिल्याने, संतापलेल्या रोहित पोहरे नावाच्या तरुणाने या विद्यार्थिनीवर धारदार शस्त्राने वार […]
अधिक वाचा...
