नागपूरमध्ये प्रेमाच्या त्रिकोणातून दोन गुंड रस्त्यावरच एकमेकांना भिडले अन्…
नागपूर: नागपूरमध्ये दोन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या युवकांमध्ये हाणामारी होऊन यामध्ये एकाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. प्रेमाच्या त्रिकोणातून नरेंद्र नगर येथील सुंदरबन परिसरात गुरुवारी ही घटना घडली. भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे नागपूरमध्ये (Nagpur news) एकच खळबळ उडाली आहे. गौरव रगडे (वय 27) आणि गौरव राऊत या दोघांमध्ये झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला. गौरव रगडे याचे […]
अधिक वाचा...पुणे! जुन्नरच्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…
पुणे : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने शेजारीच राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केला अन् तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली होती. पण नराधमाने आधी चिमुकलीचा जीव घेतला अन् त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. चौथीत शिकणारी […]
अधिक वाचा...पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…
पुणे : व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात हातोडा मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरूड) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो १२ वीच्या वर्गात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नील आणि आरोपी […]
अधिक वाचा...नाशिक! विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला वळण, रिसॉर्टवर प्रियकराने घेतला जीव…
नाशिक : वाडीवऱ्हे परिसरातील सांजेगाव येथील मिरची हॉटेल-रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराजवळ मिळालेल्या रूपाली पाटील (वय ३४) यांच्या मृत्यूचे गूढ अखेर उलगडले आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या घटनेमागे प्रेमसंबंधातून झालेला खूनाचा प्रकार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली आणि वाहनाच्या खाली येऊन रुपाली यांचा मृत्यू झाला, असा सुरुवातीला संशय होता. रूपाली पाटील […]
अधिक वाचा...पुणे! जुन्नरचा आरोपी ऐटीत म्हणाला, बघा बघा मी सायकलवरून चाललोय…
पुणे: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्याच्या कृत्याने संपूर्ण पुणे जिल्हा हादरला आहे. हे संतापजनक कृत्य केल्यानंतर हा आरोपी पोलिसांना आणि गावकऱ्यांना गुंगारा देण्यासाठी निष्पापपणाचा आव आणत फिरत होता. मात्र, बघा बघा मी CCTV मध्ये दिसतोय… हे आरोपीचेच वाक्य त्याच्या मुळावर आले अन् पोलिसांच्या सतर्कतेमुळे या नराधमाचे बिंग फुटले. पीडित […]
अधिक वाचा...पुणे! जुन्नरच्या पिंपळवंडीत अल्पवयीन मुलीसोबत नेमकं काय घडलं; घराबाहेर बोलावलं अन्…
पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात अल्पवयी मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 18) दुपारी 3:30 ते चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. या विकृत कृत्यामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस […]
अधिक वाचा...पती भजनाच्या कार्यक्रमात व्यस्त अन् पत्नी प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत…
वर्धा : प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकर व त्याच्या तीन सहकाऱ्यांच्या साथीने गळा आवळून हत्या केल्याची घटना शेकापूर बाई (ता. हिंगणघाट) येथे घडली आहे. संतोष पांडुरंग कैकाडे (वय ४२) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पत्नीचे शुभम कैकाडे याच्याशी प्रेम संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पती संतोष पांडुरंग […]
अधिक वाचा...नागपूर! हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुम नंबर 302 चे दार उघडलं अन् समोरचं दृष्य पाहून…
नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये युवतीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीने स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. शिवानी गजभिये (वय २८) असे मृत युवतीचे नाव आहे. किरण आत्राम असे जखमी आरोपीचे नाव आहे. हॉटेलच्या रुमनंबर 302 मध्ये ही घटना घडली आहे. आरोपी किरण आणि शिवानी हे दोघं […]
अधिक वाचा...नसरापूरची पुनरावृत्ती! पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे संपवलं; नराधम अटकेत…
पुणे : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर (वय ९) लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात मंगळवारी (ता. १८) दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका युवकाने सायकलवरून मुलीला उसाच्या शेताच्या परिसरात नेले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार […]
अधिक वाचा...नाशिक! कायमचा वाद मिटवू म्हणत शेकहँड केला अन् झाडल्या पोटात गोळ्या…
नाशिक : गोसावीवाडी परिसरात जुन्या वादातून एका युवकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सुमित अरुण पगारे असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित भाटिया यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास सुमित पगारे, सुमित भाटिया आणि आकाश […]
अधिक वाचा...
