पंढरपूर हादरलं! पत्नी सोशल मीडियावर जास्त असल्याच्या संशयातून हत्या; पोलिसांनी केला उलगडा…
सोलापूर : पत्नी सोशल मीडियावर जास्त असते याच्या रागातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला असून, तब्बल एक महिन्यानंतर फोटोग्राफर असणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पतीनेच पत्नीचा खून करून नग्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकला होता. मृत महिलेचे नाव ऐश्वर्या हरी सरवदे (वय २९) असून पोलिस पुढील […]
अधिक वाचा...पुणे शहरात कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून हत्या…
पुणे : पुणे शहरातील हडपसर भागात असलेल्या गंगानगर परिसरात एका कुख्यात तडीपार गुंडाची कोयत्याने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वर्चस्व वादातून ही टोळीयुद्धातून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. राणा कांबळे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पोलीस रेकॉर्डवरील […]
अधिक वाचा...प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…
भंडारा : प्रेमसंबंध असलेल्या वहिनीने लग्नाला नकार दिल्याने दीरानं वहिनीची हत्या केल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील भागडी येथे घडली आहे. त्यानंतर पळून गेलेला आरोपी गौरव अंबादे याला लाखांदूर पोलिसांनी चंद्रपूरच्या ब्रम्हपुरीतून अटक केली आहे. माधुरी तुळसीदास अंबादे (३०, रा. ब्रह्मपुरी) असे मृत महिलेचे नाव आहे. मृत महिलेच्या पतीचं काही वर्षांपूर्वी निधन झाले असून तिला आठ वर्षाची […]
अधिक वाचा...पुणे शहरात किरकोळ वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
पुणे : लग्नाच्या वरातीत नाचताना किरकोळ वाद झाल्यानंतर वादाचा सूड घेण्यासाठी एका युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना धनकवडी परिसरात घडली आहे. तेजस दत्तात्रय पिलाने (वय २४) असे मृत युवकाचे नाव आहे. जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी मध्यरात्री तेजसला गाठले आणि त्याच्यावर सपासप वार करून त्याचा जीव घेतला आहे. एका लग्नाच्या वरातीत काही […]
अधिक वाचा...राजधानी हादरली! IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून केली हत्या…
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील उच्चभ्रू परिसर असलेल्या अमर कॉलनीत एका आयआरएस अधिकाऱ्याचे घर असून, अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार तिच्याच घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. 1997 च्या बॅचचे अधिकारी दिनेश गुप्ता आणि त्यांची पत्नी जिममध्ये गेले होते. या हत्येतील […]
अधिक वाचा...पुणे! लकडी पुलावरील त्या हत्येचा छडा; दोघांना बेड्या, धक्कादायक उलगडा…
पुणे: पुणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लकडी पुलाजवळील नदीपात्रात झालेल्या कृषल कसबे याच्या हत्येचे छडा पोलिसांनी लावला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा आणि डेक्कन पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलाला हडपसर परिसरातून ताब्यात घेतले. आरोपी कर्नाटकात पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गंज पेठ येथील रहिवासी कृषल कसबे (वय ४२) यांचा […]
अधिक वाचा...लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…
लातूर : लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे रविवारी (ता. १९) एका सात वर्षांच्या चिमुकल्याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. धक्कादायक बाब म्हणजे, सख्या चुलतीनेच सात वर्षांच्या पुतण्याचा गळा दाबून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि […]
अधिक वाचा...परदेशात मुली प्रपोझ करतात त्याप्रकारे करणार म्हणत खुर्चीवर बसवलं अन्…
बंगळुरू: एका युवतीने प्रियकराला घरी बोलवत अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. नव्या पद्धतीने प्रपोझ करणार आहे सांगत डोळे पट्टीने झाकले आणि त्याला खुर्चीला बांधले. त्याच बांधलेल्या अवस्थेत तरुणीने त्याला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकर जिवंत जळत असताना त्याचा व्हिडीओ काढला आणि त्याला जिवंत मरताना पाहिले. प्रियकर दुर्लक्ष करत असल्याने युवतीने हे कृत्य […]
अधिक वाचा...पुणे! वकील नवऱ्यासोबत अनैतिक संबंधाच्या संशय; धक्कादायक माहिती समोर…
पुणे: पुण्यातील भाजपचा विधी शाखेचा अध्यक्ष एडव्होकेट संजय सावंत याला अनैतिक संबंधाच्या संशयातून सेक्रेटरी पुनम दिनेश मून यांचा खून केल्याबद्दल अटक करण्यात आली होती. संजय सावंतसोबत त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खूनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. संजय सावंत याची पत्नी स्वाती सावंत ही मुलीसह कार्यालयात […]
अधिक वाचा...प्रियकर आणि प्रेयसीने ठरवून कालव्यात मारली उडी; पण खरा ट्विस्ट तर पुढे…
जालना: प्रियकर आणि प्रेयसीने शेवटचं एकमेकांना डोळे भरून पाहिलं, आणाभाका घेतला आणि दोघांनीही सोबतच कालव्यात उडी मारली. पण, प्रियकराने धोका दिला. प्रियकर हळूच पाण्यातून बाहेर आला आणि प्रेयसीला संपवले. पोलिसांनी प्रियकराला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराने आपल्या प्रेयसीला मृत्यूच्या दारात ढकलल्याची खळबळजनक घटना अंबड तालुक्यातील नालेवाडी शिवारात घडली. याप्रकरणी गोंदी पोलिसांनी आरोपी […]
अधिक वाचा...
