बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी गुरमेल सिंहची आजी म्हणाली…

चंदीगड (हरियाणा): राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी काही वेळातच गुरमेल सिंह (वय २३, हरियाणा), धर्मराज कश्यप (वय १९, उत्तर प्रदेश) या दोन आरोपींना अटक केली. गुरमेल हा कैथल जिल्ह्यातील नरड गावातील आहे. गुरमेलवर आधीच गुन्हे दाखल असून तो जामिनावर बाहेर आहे. गुरमेल सिंहच्या आजीने […]

अधिक वाचा...

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील एका आरोपीला कोठडी तर दुसऱ्या आरोपीचे वय…

मुंबईः राष्ट्रवादीचे नेते (अजित पवार गट) आणि माजी मंत्री यांची शनिवारी (ता.12) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज (रविवार) आरोपींना न्यायालयात हजर केले असता सरकारी आणि आरोपींच्या वकिलांमध्ये बराच वेळ युक्तिवाद झाला. दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी गुरुनैल सिंग याला 21 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर दुसऱ्या आरोपी […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या…

मुंबई: आईने दुसरा विवाह केल्यामुळे भाईंदर येथील अनाथाश्रमात ठेवण्यात आलेल्या आठ वर्षाच्या लहान मुलाने आत्महत्या केल्याचा हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असुन, पुढील तपास करत आहेत. आत्महत्या केलेला मुलगा भाईंदर परिसरातील एका अनाथाश्रमात गेल्या काही महिन्यांपासून राहत होता. तो वारंवार आपल्या आईला, ‘मला इथून घरी घेऊन चल’, अशी विनवणी करत होता. […]

अधिक वाचा...

अजितदादा गटातील नेत्याला टोळक्याने धारदार शस्त्रांनी वार करुन संपवलं…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा कॉलनीच्या मागे त्यांच्यावर शुक्रवारी (ता. ४) धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे भायखळा तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांच्यावर शुक्रवारी अज्ञाताने […]

अधिक वाचा...

मुंबईत CSMT परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार…

मुंबई : मुंबईत सीएसएमटी स्थानक परिसरात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तो गुन्हा तपासासाठी एम आर ए मार्ग पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सीएसएमटी परिसरात असलेल्या टॅक्सी स्टँडच्या मागे बुधवारी (ता. २) […]

अधिक वाचा...

खिडकीतून लपून मुलींना आंघोळ करताना बघायचा अन् एक दिवस…

मुंबईः एकजण खिडकीतून लपून लहान मुलींना आंघोळ करताना बघत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीने तिच्या आईला सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण भाईंदर पश्चिम परिसरात उघड झाले आहे. सीसीटीव्हीमुळे आरोपी सापडला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुलींच्या आईने आरोपीला पकडण्यासाठी घरा बाहेर कॅमेरा लावला होता. आरोपी पहाटे 4 वाजता दोन दिवस खिडकीतून पाहात असल्याचे कॅमेऱ्यात […]

अधिक वाचा...

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेची पटली ओळख…

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर आज (दि.27) एका महिलेने हल्ला केला होता. त्यानंतर मंत्रालय परिसरात खळबळ उडाली होती. ही महिला देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्याने सर्वांकडून आश्चर्य व्यक्त केले जात होते. संबंधित महिलेची ओळख पटली असून, धनश्री सहस्रबुद्धे असे नाव आहे. संबंधित महिला दादरमधील रामगिरी या इमारतीमध्ये राहते. ही महिला सोसायटीमध्येही […]

अधिक वाचा...

ड्युटी संपवून घरी निघालेल्या पोलिसकाकाचा लोकलमधून पडून मृत्यू….

मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी भांडुप आणि नाहूर रेल्वे स्थानक दरम्यान घडली आहे. याबाबत कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरु केला आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके, असे या मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. अमित ज्ञानेश्वर गोंदके हे बुधवारी रात्री अंधेरी […]

अधिक वाचा...

बदलापूर प्रकरण! वकिलाचा दावा अन् संशयास्पद पोलिस चकमकीवर प्रश्न…

बदलापूर : बदलापूर पॉस्को प्रकरणातील एका अल्पवयीन पीडितेच्या पालकांवर प्रचंड दबाव आहे, कारण काही स्वार्थी लोक या प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) सखोल चौकशी करण्याची मागणी करत तक्रार मागे घेण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. गोळीबाराची घटना सोमवारी, पॉस्को प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या हत्येने पालकांना आणखी हादरवून सोडले आहे, असा दावा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी […]

अधिक वाचा...

अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांची आत्महत्या…

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिच्या वडिलांनी वांद्रे येथे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेले नाही. बांद्रा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. आलमेडा पार्क इथल्या इमारतीच्या ६व्या मजल्यावरून त्यांनी उडी मारून आत्महत्या केली. मलायकाचे वडील अनिल अरोरा यांनी आज (बुधवार) सकाळी आत्महत्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!