हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
मुंबई : मुंबईतील गेट-वे ऑफ इंडियावरून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल फेरीबोटीला एक सुसाट स्पीड बोटीने धडक दिली. या अपघातात नौदलाच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. १०१ जण सुखरूप बचावले आहेत. या अपघातात नाशिकहून मुंबईला उपचारासाठी आलेलं संपूर्ण कुटुंब काळाच्या पडद्याआड गेले आहे. दोन दिवस रुग्णालयात उपचार केल्यानंतर हे कुटुंब समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेट […]
अधिक वाचा...धक्कादायक! एलिफंटाला ८० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली…
मुंबई : गेट वे ऑफ इंडियापासून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची एक प्रवासी बोट बुडाल्याची घटना मुंबईत घडली. या बोटीत सुमारे 80 प्रवासी होते. त्यापैकी 77 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. तर तीन प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचाव कार्य पूर्ण झाले आहे. एलिफंटाकडे जात असताना उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली आहे. समोरून येणाऱ्या इंडियन […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप…
मुंबई : विरारच्या अर्नाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस उपनिरीक्षक (PSI) रतिकांत भद्रेशेट्टे (वय 35) यांनी मंगळवारी (ता. १७) दुपारच्या सुमारास बोळीज येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. घरच्या छताच्या हुकला चादरीच्या सहाय्याने गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. रतिकांत भद्रेशेट्टे यांच्या मागे पत्नी […]
अधिक वाचा...बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…
मुंबई: बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, या प्रकरणात निलंबनाच्या कारवाई म्हणून या महिला अधिकाऱ्याची दोन वर्षांची वेतनवाढही रोखण्यात आली आहे. एसआयटीच्या अहवालातून चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदे आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम शाळेचे विश्वस्त […]
अधिक वाचा...धक्कादायक! ग्राईंडरमध्ये शर्ट अडकला अन् युवक कोबीसारखा चिरला गेला…
मुंबई: वरळी येथील नरिमन भाट नगर परिसरात खाद्यपदार्थांच्या फॅक्टरीत चायनीज पकोड्याच्या ग्राईंडरवर काम करताना एका कर्मचाऱ्याचा शर्ट अडकून तो आत ओढला गेला. या घटनेत सूरज यादव (वय 19) या युवकाचा मृ्त्यू झाला आहे. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी फॅक्टरीचा मालक सचिन कोठेकर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे […]
अधिक वाचा...वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…
मुंबई: कांदिवली पश्चिम परिसरातील एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तिला अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले आहे. आरोपी महिलेने आपली मुलगी आणि मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने वृद्धाला लुट-लुट लुटले आहे. आरोपींनी पीडित वृद्धाच्या अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला सांगेन, अशी धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल ३७ लाख रुपये आणि इतर किमती ऐवज लुटला आहे. आरोपी महिलांनी पीडित वृद्धाकडे दीड कोटी […]
अधिक वाचा...लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…
मुंबई : दोन मुलींशी लग्न केल्यानंतर तिसरीसोबत लग्नाची सुपारी फोडली आणि चौथीसोबत लग्न करण्याच्या तयारीत असतानाच खऱ्या आयुष्यातल्या लखोबा लोखंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. योगेश यशवंत हुमने (वय ३३, मूळ रा. रत्नागिरी) असे महिलांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. माथेरानजवळच्या नेरळमध्ये हा प्रकार घडला आहे. यातील आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे फसवणूक झालेली एक […]
अधिक वाचा...Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…
मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले होते. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. विकृत युवकाला गावदेवी पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या महिन्यात ३० नोव्हेंबरला आरोपीने हा प्रकार केला होता. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला उत्तर प्रदेशात बेड्या ठोकल्या आहेत. दिनदयाळ मोतीराम सिंह असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! क्रेनला बांधलेला तुटला दोर अन् युवकाचे पाय झाले धडावेगळे…
मुंबई: घाटकोपर येथील रमाबाई ब्रीजवर एका दुचाकीवर क्रेन उलटून झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचे पाय धडापासून वेगळे झाले आहेत. दुचाकी स्वाराची प्रकृती चिंताजनक आहे. अपघाताच्या घटनेनंतर घाटकोपर ब्रीज वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. अपघातग्रस्त क्रेन एका ट्रेलरवर लोड केला होता आणि हा ट्रेलर अलिबागवरून भांडूपच्या दिशेने जात होता. दरम्यान, हा ट्रेलर रमाबाई ब्रीज परिसरात आल्यानंतर अपघात […]
अधिक वाचा...Video: टॅक्सीत महाविद्यालयीन विद्यार्थिनीसमोर युवकाने केले हस्तमैथून…
मुंबईः मुंबईमध्ये शेअर टॅक्सीमध्ये बसलेल्या युवकाने विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून केले आहे. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबईमधील ग्रँट रोड येथील सोफिया कॉलेजजवळ शेअर टॅक्सीने प्रवास करणाऱ्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची बाब समोर आली आहे. तिच्या शेजारी बसलेल्या एकाने तिच्या समोर अश्लील वर्तन केले. विद्यार्थिनी तिच्या घरी जात असताना तिच्या शेजारील […]
अधिक वाचा...
