अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या चालकाला अपघात प्रकरणी केली अटक…
मुंबईः प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या मोटारीने कांदिवलीमधील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ काही दिवसांपूर्वी दोन मजुरांना उडवले होते. यावेळी एका मजुराचा जागीच मृत्यू झाला असून एक मजूर गंभीर जखमी झाला आहे. अपघातादरम्यान उर्मिला आणि गाडीचा चालक जखमी झाला होता. उर्मिला कोठारे हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उर्मिलाच्या गाडीच्या चालकाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्मिला […]
अधिक वाचा...
