अनैतिक संबंधाच्या संशयावरून चिमुकल्यासमोरच पत्नीचा दाबला गळा…
मुंबई : अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका व्यक्तीने आपल्या 5 वर्षांच्या मुलासमोर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मलाबार हिल परिसरात घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. योगिता वेदवंशी असे मृत महिलेचे नाव आहे. योगिता वेदवंशी तिचा पती सुमित आणि 5 वर्षांच्या मुलासोबत मुंबईच्या शिवाजीनगर परिसरात राहत होती. योगिताचे लग्न हे 6 […]
अधिक वाचा...एका गोणीत सात तुकडे सापडलेल्या मृतदेहाचे गुढ उकललं; प्रेम प्रकरणातून…
मुंबईः मुंबईच्या गोराई परिसरात मृतदेहाचे 7 तुकडे करुन ते प्लॅस्टिकच्या लहान डब्यांमध्ये टाकून ते गोणीत भरण्यात आले होते. पोलिसांनी खूनाचे गुढ उकलले असून, मृत प्रेयसीच्या भावाला अटक केली आहे. आरोपीने हत्या करुन त्यानंतर मृतदेहाचे सात तुकडे केले होते. पण, हातावर गोंदवलेल्या इंग्रजी अक्षरांमुळे या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. रघुनंदन जितेंद्र पासवान (रा. […]
अधिक वाचा...एका गोणीत सापडला मृतदेह; मृतदेहाचे एकूण सात तुकडे…
मुंबई: मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोराई परिसरात गोणीत भरलेला एका मृतदेह सापडला असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मृतदेहाचे डोके, हात-पाय, धड वेगवेगळे करण्यात आले होते. मृतदेहाचे एकूण सात तुकडे करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह नेमका कोणाचा आहे, याची माहिती अद्याप समोर येऊ शकलेली नाही. गोराईच्या बाबर पाडा येथील पिक्सी रिसॉर्टला जाणाऱ्या […]
अधिक वाचा...संतापजनक! 2 वर्षीय मुलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं अन् मारलं…
मुंबई : सावत्र बापाने दोन वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची हत्या केल्याची घटना संतापजनक घटना मानखुर्द येथे घडली आहे. पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. नराधम बापाने दोन वर्षीय चिमुकलीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाटणं घुसवलं आणि त्यानंतर चिमुकलीचा गळा दाबून हत्या केली आहे. चिमुकलीच्या आईचा पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यानंतर चिमुकलीसह ती आरोपीसोबत राहत […]
अधिक वाचा...मुंबईत 1 कोटी 11 लाख रुपयांचे सोन्याचे बॉल जप्त; धक्कादायक माहिती समोर…
मुंबई : मुंबईत एक कोटी ११ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे बॉल जप्त करण्यात आले आहेत. एका इलेक्ट्रिशियनकडे हे सोन्याचे बॉल सापडले असून पोलिस अधिक तपास करत आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून कोट्यवधींची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. अब्दुलकर अब्दुल मजीद (मूळ रा. चेन्नई) या इलेक्ट्रिशियनकडे गुरुवारी (ता. ७) रात्री एक कोटी ११ लाख रुपये किंमतीची […]
अधिक वाचा...पोलिसांनी जप्त केले मोठे घबाड; रक्कम नेमकी कशासाठी…
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिस व भरारी पथकांकडून ठिकठिकाणी कारवाई केली जात आहे. नालासोपारा येथे साडेतीन कोटी रुपये असणारी एटीएम रक्कम घेऊन जाणारी व्हॅन स्थानिक भरारी पथकाने ताब्यात घेतली आहे. सदर व्हॅन नालासोपारा पोलिस ठाण्यात नेण्यात आली असून, या रकमेचा हिशोब मिळत नसल्यामुळे पोलिस अधिक तपास करत आहेत. एटीएम व्हॅनमध्ये साडेतीन कोटी रुपये […]
अधिक वाचा...पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश; पाहा 58 नावे…
मुंबई : मुंबईबाहेरुन आलेल्या 58 पोलिस निरीक्षकांच्या नियुक्त्यांचे आदेश अखेर सोमवारी (ता. ४) काढण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून संबंधित अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेर सोमवारी त्यांची प्रतीक्षा संपली आणि विविध पोलिस ठाण्यात त्यांची पोस्टिंग दाखविण्यात आली आहे. या सर्व पोलिस अधिकार्यांनी तातडीने त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होऊन वरिष्ठांना अहवाल सादर करण्याचे आदेश जारी करण्यात […]
अधिक वाचा...लॉजवर अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध सुरू असताना झाला मृत्यू…
मुंबई : एका अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवत असताना एकाने गोळयांचे प्राशन केले होते. यावेळी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईच्या डी बी मार्ग पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. संजयकुमार तिवारी (वय ४१) असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एका अल्पवयीन मुलीसोबत शारिरीक संबध ठेवताना संजयकुमार तिवारी नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शारिरीक संबध ठेवण्याआधी संजय […]
अधिक वाचा...इंस्टाग्रामवर रिल्स टाकून घेतला जगाचा निरोप; नेत्याच्या भावावर आरोप…
मुंबई : मालाडमधील एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर रिल्स टाकून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चंद्रेश तिवारी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी इंस्टावर व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये आत्महत्येस शिवसेना नेते रामदास कदम यांच्या भावाचे नाव घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. चंद्रेश तिवारी यांनी […]
अधिक वाचा...सचिन कुर्मी हत्याकांड प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेने हाती घेतला, मकोका लावला जाण्याची शक्यता
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शशी कुमार मीना यांच्याकडे MCOCA कायद्यांतर्गत पुढील कारवाई करण्यासाठी मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सचिन कुर्मी हत्याकांडात मकोका लागू होण्याची शक्यता आहे. मुंबई : बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या हत्येचे प्रकरण १९ ऑक्टोबर रोजी गुन्हे शाखेच्या युनिट ३कडे सोपवण्यात आले आहे. सचिन उर्फ मुन्ना कुर्मीच्या हत्येचा तपास […]
अधिक वाचा...
