मुंबई-पुणे Expressway वर मोठा बदल! पाहा पर्यायी मार्ग कोणते…

पुणेः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल एक्झिट उद्यापासून (ता. 11) तब्बल 6 महिने बंद राहणार आहे. या निर्णयामुळे अनेक वाहनचालक आणि प्रवाशांना फटका बसणार आहे. कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्पाचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ एक नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बनवत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल एक्झिट हा मार्ग बंद झाल्याने पनवेल, मुंब्रा, […]

अधिक वाचा...

श्रद्धा वालकर हिच्या वडिलांचाही श्वास थांबला; अखेरची इच्छा राहिली अधुरी…

मुंबई: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात तिला न्याय मिळावा म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करणारे तिचे वडील विकास वालकर यांचे आज (रविवार) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विकास वालकर यांची आज सकाळी 8 वाजता अचानक प्रकृती बिघडली होती. त्यांना तातडीने कार्डिनल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी विकास वालकर यांना मृत घोषित केले. मुलगी श्रद्धाच्या हत्येनंतर विकास वालकर हे […]

अधिक वाचा...

धक्कादायक! रिसॉर्टमध्ये युवतीने केला युवतीवर सलग तीन दिवस बलात्कार…

मुंबई: दक्षिण मुंबईत एका 17 वर्षीय युवतीचे अपहरण आणि बलात्कार केल्याच्या आरोपाखाली 24 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने अपहरणाची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेवर बलात्काराचे कलम जोडले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पीडित मुलगी दक्षिण मुंबईत तिच्या आजीसोबत राहते. तिचे […]

अधिक वाचा...

लखोबा लोखंडे! विधवा महिलेशी लग्न अन् सोनं, चांदी पैसे घेऊन पळाला…

मुंबई : मॅरेज ब्युरोवरून ओळख झालेला व्यक्ती हा एक लखोबा लोखंडे निघाला असून, लग्न झाल्यानंतर त्याने महिलेची फसवणूक करत तिच्याकडील 17 लाखांचा मुद्देमाल घेऊन पसार झाला आहे. प्रदीप नाईक (रा. दिंडोशी) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिंडोशीतील एक 50 वर्षीय महिलेची 28 वर्षांची मुलगी आहे. […]

अधिक वाचा...

Video: युवतीच्या ओठांचं चुंबन घेतल्यानंतर उदित नारायण म्हणाले…

मुंबई : प्रसिद्ध बॉलीवूड गायक उदित नारायण यांना त्यांच्या एका व्हायरल व्हिडिओमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. व्हिडिओमध्ये ते अनेक महिला चाहत्यांना किस करताना दिसत आहे, मात्र व्हिडिओच्या शेवटी ते एका युवतीच्या ओठांचं चुंबन घेतात, ज्यामुळे महिलाही शॉक होते. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्यावर एकच खळबळ उडाली. आता गायक उदित नारायण यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. […]

अधिक वाचा...

दाऊद टोळीच्या फरार गँगस्टरला मुंबई पोलिसांनी 29 वर्षानंतर ठोकल्या बेड्या…

मुंबई: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा 29 वर्षांपासून फरार असलेला गँगस्टर प्रकाश रतीलाल हिंगू (वय 63) याला हुबळी (कर्नाटक) येथून मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चंदनशिवे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ देशमाने यांच्या नेतृत्वात संयुक्त कारवाई करत पोलिसांनी हिंगू याला बेड्या ठोकल्या आहेत. कुख्यात डॉन दाऊद […]

अधिक वाचा...

मित्राने व्यावसायिकाच्या पत्नीकडे केली शरीरसुखाची मागणी अन्…

मुंबई: पवई परिसरातील एका व्यावसायिकाला त्याच्या मित्राने ब्लॅकमेल करत तब्बल ८० लाखांची खंडणी मागितली आहे. शिवाय, आरोपीनं अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत व्यावसायिकाच्या पत्नीकडेही शरीरसुखाची मागणी केली आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित व्यावसायिकाने पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जॉन परेरा असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी […]

अधिक वाचा...

संरक्षित: बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गौप्यस्फोट; चॅट अन् डायरी…

उतारा नाही कारण ही पोस्ट संरक्षित आहे.

अधिक वाचा...

मुंबईत प्रेमी युगलाने घेतली रेल्वे एक्सप्रेससमोर उडी…

मुंबईः विक्रोळी येथे एका अल्पवयीन प्रेमियुगलाने धावत्या रेल्वे एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मुलीचे वय 15 असून मुलाचे वय 19 वर्ष असल्याची माहिती समोर आली आहे. लग्नासाठी घरच्यांचा विरोध असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रविवारी (ता. 26) दुपार ही घटना […]

अधिक वाचा...

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दिवसांचा ब्लॉक; पाहा वाहतूकीतील बदल…

मुंबई: मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर असलेल्या डोंगरगाव-कुसगावनजीक पुणे वाहिनीवर पूल बांधला जात आहे. त्याचे गर्डर बसवण्यासाठी नुकताच 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता याच मार्गावर पुन्हा एकदा 3 दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. 27 जानेवारीपासून पुढे 3 दिवस गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी या तीन दिवशी दररोज […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!