इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकलेल्या हाताबाबत पोलिसांनी सत्य आणलं समोर…

मुंबई: नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशनदरम्यान एका इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, या कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यामागील सत्य समोर आले आहे. इनोव्हामधून बाहेर लटकणारा हात हा मृत शरीराचा आहे किंवा कोणाचे अपहरणं करुन नेण्याचा प्रयत्न झाला का? याबद्दल रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना […]

अधिक वाचा...

भामट्याने हळदी समारंभात जेवण केले अन् १४ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला…

मुंबई: नवी मुंबईच्या वाशी गावात एका फुकट्या पाहुण्याने हळदी समारंभात जेवण करून तब्बल १४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. पण, पोलिसांनी तपास करून अवघ्या तासाभरातच भामट्याला अटक केली. यामुळे चोरीला गेलेले 14 लाखांचे दागिने काही तासांतच मूळ मालकाला परत मिळाले आहेत. परेश पवार (रा. ठाणे) हे आपल्या भाचीच्या हळदीसाठी वाशी गावात आले होते. समारंभादरम्यान आपले […]

अधिक वाचा...

अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

मुंबईः अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सऍप नंबरवर सलमानसंदर्भातला धमकीचा मेसेज आला आहे. तसेच, याच मेसेजमध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अभिनेता सलमान खान याला […]

अधिक वाचा...

प्रसिद्ध अभिनेत्याला केली अटक; मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश…

मुंबई : वेब सिरीज आणि आणि टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या एका प्रसिद्ध अभिनेत्याने 60 जणांची फसवणूक केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मोठ्या मानवी तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. मनीष ग्रे उर्फ मॅडी असे त्याचे नाव असून, त्याला या टोळीचा मुख्य सूत्रधार (किंगपिन) म्हणून अटक करण्यात आली आहे. मानवी तस्करी प्रकरणात अभिनेता […]

अधिक वाचा...

प्रेयसीच्या आत्महत्येनंतर पोलिस कॉन्स्टेबलवर गुन्हा दाखल…

मुंबई: प्रेयसीने (वय २३) गेल्या महिन्यात गळफास घेत आत्महत्या केल्यानंतर अंबोली पोलिसांनी बुधवारी ठाण्यातील एका पोलिस कॉन्स्टेबलवर तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. युवतीने आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ बनवला होता. त्यामध्ये तिने आरोपी समय प्रशांत दळवी (वय 24) हा तिच्यावर दबाव टाकत तिला दोनदा गर्भवती करत दोन्ही वेळा तिचा गर्भपात केल्याचा आरोप […]

अधिक वाचा...

दिशा सालियान हिच्या लॅपटॉपमध्ये मिळाला महत्त्वाचा डेटा…

मुंबईः दिशा सालियान हिच्या लॅपटॉपमध्ये वडील सतीश सालियान यांचा व्हाट्सएप डेटा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. दिशाचे वडील सतीश सालियान यांचे एखाद्या महिलेशी संबंध असल्याचा दिशाला संशय होता. आपले व्हाट्सएप दिशाही बघतेय याची वडिलांना माहिती नव्हती. महिलेला पैसे दिल्याच जाब 2 जून 2020 ला वडिलांना विचारला होता, 4 जूनला दिशाने घर सोडले होते. वडिलांचं घर […]

अधिक वाचा...

प्रेमकहाणीचा ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने झाला शेवट…

मुंबई: नायगावमध्ये एका प्रेमी युगुलाने ‘एक दुजे के लिए’ स्टाईलने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जितेंद्र वर्मा (वय 24) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याची प्रेयसी अल्पवयीन होती. या घटनेमुळे नायगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र वर्मा आणि शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीचे गेल्या […]

अधिक वाचा...

FASTag नियमांत मोठे बदल, अन्यथा भरावे लागणार दुप्पट पैसे…

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच टोल वसूल करण्यात येणार आहे. फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट शुल्क मोजावे लागेल. महामंडळाने याबाबत सख्त अंमलबजावणी सुरू केली आहे. एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवर हायब्रीड पद्धतीने टोल वसुली केली जात होती. याद्वारे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन किंवा क्युआर कोडद्वारे […]

अधिक वाचा...

दिशा सालियान हिने वडिलांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून केली आत्महत्या…

मुंबईः दिशा सालियान हिच्या मृत्यूवरून आरोप होत असतानाच आता दिशा सालियान ही वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसा देऊन थकली होती. दिशाने याबाबत मित्रांशी सुद्धा चर्चा केली होती. याच आर्थिक तणावातून दिशा हिने आत्महत्या केल्याचे मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. मालवणी पोलिसांच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये आत्महत्याच केल्याचे नमूद करण्यात आले आहे. दिशा सालियन आर्थिक […]

अधिक वाचा...

अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कारला अपघात…

मुंबई: अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या कारला BEST बसने पाठी मागून धडक दिली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जखमी झाले नाही. जुहू परिसरात हा अपघात झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन ही कारमधून प्रवास करत असताना BEST बसने पाठीमागून धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. परंतु ऐश्वर्याच्या कारचे काही प्रमाणात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!