मुलीच्या अनैतिक संबंधांना वडिलांनी विरोध केला अन् नको ते घडलं…

मुंबई: एका युवतीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी (पूर्व) परिसरात घडली आहे. शंकर रामचंद्र कांबळे (वय ५८) असे मृत पावलेल्या वडिलांचे नाव आहे. शंकर रामचंद्र कांबळे यांनी त्यांच्या मुलीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला होता. याच कारणातून मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी […]

अधिक वाचा...

मुंबई रेल्वे अपघातात जवानाच्या मृत्यूने अनेकांच्या अश्रूचा फुटला बांध…

मुंबई : मुंबई येथे लोकल ट्रेनमधून पडून झालेल्या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा गावचे रहिवासी आणि जीआरपीमधील जवान विकी बाबासाहेब मुख्यदल (वय 33) यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येताच जुमडा गावावर शोककळा पसरली. पुढच्याच आठवड्यात मुलाचा तिसरा वाढदिवस असल्याने उत्साहात असलेल्या विकीच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. विकीच्या मृत्यूची वार्ता सर्वांच्या काळजाला […]

अधिक वाचा...

मुंबईत रेल्वे अपघात! पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवासी ट्रॅकवर पडले, 5 जणांचा मृत्यू…

मुंबईः मध्य रेल्वेमार्गावरून आज (सोमवार) सकाळी पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 5 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड […]

अधिक वाचा...

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

मुंबईः मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षिकेच्या नवऱ्याने गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीकडून सुरू असलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी मानखुर्द परिसरात एकाच गल्लीत राहतात. गेल्या […]

अधिक वाचा...

लग्नाळू आजी-आजोबांची उतारवयात बहरली लव्ह स्टोरी अन् एक दिवस…

मुंबई: डोंबिवलीमध्ये एका ७३ वर्षांच्या आजोबाने एका ६२ वर्षांच्या वृद्ध आजीबाईंना लग्नाचे आमिष दाखवले आणि गोड बोलून आजींना तब्बल 57 लाख 40 हजारांना या लग्नाळू आजोबांनी फसवले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिम भागात ही घटना घडली आहे. या भागात पीडित वृद्ध महिला एकटीच राहत होती. या उतारवयात आपल्यासोबत कुणी असायला पाहिजे असा त्या विचार […]

अधिक वाचा...

युवतीने 22व्या मजल्यावरुन मारली उडी; शरीराचे दोन तुकडे…

मुंबईः विक्रोळी पूर्वेला असणाऱ्या कन्नमवार नगरमध्ये सोमवारी रात्री एका युवतीने 22 मजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावरुन खाली उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ हर्षदा तांदोलकर (वय 25) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे. कन्नमवार नगर येथील इमारत क्रमांक 97 मध्ये हा […]

अधिक वाचा...

नवी मुंबईत धावत्या बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या दोघांना शिक्षा…

मुंबई: नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या एसी बसमध्ये मागच्या सीटवर कपलने सेक्स केला होता. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. बसमध्ये शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्याची नुकतीच ओळख पटवण्यात आली असून, स्थानिक न्यायालयाने दोघांना प्रत्येकी २००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. संबंधित जोडप्याने बसमध्ये केलेल्या कृत्याबद्दल न्यायालयात पश्चात्ताप व्यक्त केला. यानंतर न्यायालयाने त्यांना आर्थिक दंड ठोठावून सुटका […]

अधिक वाचा...

अभिनेता सलमान खान याच्या घरात मध्यरात्री युवतीने केला घुसण्याचा प्रयत्न; युवती कोण पाहा…

मुंबईः अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका युवतीने 19 मे च्या मध्यरात्री सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिचा प्रयत्न फसला आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. ईशा छाबरा (वय ३२) हिने 19 मे रोजी पहाटे 3.30 च्या सुमारास सलमान खान याच्या घरात जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न […]

अधिक वाचा...

पाकिस्तानसाठी हेरगिरी! ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत केली रेकी…

मुंबई: पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर ज्योती मल्होत्रा हिने मुंबईत अनेक वेळा भेटी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईत आल्यानंतर तिने मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांचे संवेदनशील व्हिडीओ आणि फोटो काढल्याचं राष्ट्रीय सुरक्षा एजन्सींच्या तपासात उघड झाले आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… ज्योती मल्होत्रा जुलै ते सप्टेंबर […]

अधिक वाचा...

मुंबई हल्ल्यातील हुतात्मा अंबादास पवार यांच्या पत्नीची DySP पदावर नियुक्ती…

मुंबई : मुंबईवर 26 नोहेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेले पोलिस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदी (DySP) नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्यामध्ये पोलिस दलात […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!