मैत्रिणीला रंग लावला म्हणून प्रियकराने मित्राला रेल्वे रुळांवर जिवंत बांधलं अन्…

पाणीपत (हरियाणा): होळीच्या दिवशी प्रेयसीला रंग लावल्याच्या क्षुल्लक वादातून युवकाची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने मित्राला रेल्वे रुळाला जिवंत बांधले आणि त्यानंतर अंगावरून रेल्वे गेल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेला आत्महत्येचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला, मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे या खुनाचा छडा लावला आहे. […]

अधिक वाचा...

पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

पुणे : एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीने मिळून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात घडली आहे. नागेश जाधव (वय २३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई […]

अधिक वाचा...

नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…

नाशिक : चांदवड तालुक्यातील परसूल परिसारत २२ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह निफाड तालुक्यातील उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) याचा होता. त्याची कुणीतरी निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत टाकल्याचा पोलिसांना संशय होता. अखेर १५ दिवसानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. हा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! डॉ. स्तुती सोनवणे यांनी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख…

मुंबई : डॉक्टर युवतीने प्रियकराच्या त्रासाला आणि बोलण्याला कंटाळून डॉ. स्तुती बजरंग सोनावणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे या युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (वय 31) याला लोअर परळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. स्तुतीच्या वडिलांनी दिलेल्या गुन्ह्या मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर […]

अधिक वाचा...

प्रियकराच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने संपवलं जीवन; मित्र-मैत्रिणीचे टोमणे पाहा…

मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने फजल मोहम्मद खान या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान याला पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. स्तुती अभ्यासात अतिशय हुशार होती, ती […]

अधिक वाचा...

नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…

नाशिक: नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉ. निलेश जेजुरकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. […]

अधिक वाचा...

नांदेड! प्रेमप्रकरणातून युवकाची अमानुष मारहाण करून हत्या…

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील थडीसावळी गावात प्रेम प्रकरणातून एका युवकाची अमानुष मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुर्गेश्वर ठाकूर (वय २२) असे मृत युवकाचे नाव आहे. मुलीच्या नातेवाईकांनी त्याला जाब विचारण्याच्या बहाण्याने बोलावून घेत ही हत्या केली. पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. बिलोली तालुक्यातील मुतन्याळ येथील रहिवासी असलेला दुर्गेश्वर […]

अधिक वाचा...

प्रेमसंबंधातून वहिनीची हत्या करुन रस्त्यावर नग्न धावला दीर अन्…

लखनौ (उत्तर प्रदेश): दीरानेच आपल्या वहिनीची हत्या करुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. वहिनीची हत्या केल्यानंतर आरोपी दीर नग्न अवस्थेत रस्त्यावरुन पळाला. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्याने पोलिस स्टेशनपासून 300 मीटर दूर अंतरावर झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. झांशी येथे ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. झांशीमधील प्रेमनगर येथे महेंद्र नावाच्या युवकाने आपल्या मावस […]

अधिक वाचा...

पुणे! उच्चपदस्थ शासकीय अधिकारी अडकला ‘हनी ट्रॅप’च्या जाळ्यात अन्…

पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीनंतर एका उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्याची महिलेने तब्बल ४२ लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. मुंबईतील एका ४३ वर्षीय जीएसटी (GST) अधिकाऱ्याला नागपूरच्या महिलेने प्रेमाच्या अडकवून हे कृत्य केले आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकाऱ्याची २०२३ मध्ये मॅट्रिमोनिअल साईटवर […]

अधिक वाचा...

जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…

जळगाव: विवाहित प्रेयसी वेळ देत नसल्याच्या कारणाने विवाहित प्रियकराने तिच्या घरात जात तिला संपवत स्वत: टोकाचं पाऊल उचलले आहे. प्रियकराने स्वत:ला संपवण्याआधी शेवटचा मेसेज टाइप केला. मात्र, तो सेंड झाला नसल्याचे समोर आले आहे. अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. दोघांचाही मृत्यू झाला आहे. अकुलखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी देवानंद […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!