धक्कादायक! सख्खा चुलत भावाने अनैतिक संबंधातून केला बहिणीचा खून..

सांगली : मोरगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे अश्विनी शिवाजी शिर्के (वय 21) हिचा विषारी द्रव प्राशनामुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 23) घडली होती. मात्र, कवठेमहांकाळ पोलिसांनी केलेल्या तपासात ही आत्महत्या नसून, खून असल्याचे उघड झाले. अश्विनीचा सख्खा चुलत भाऊ हणमंत रामचंद्र शिर्के (वय 31, रा. मोरगाव) यानेच अनैतिक संबंध लपविण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी […]

अधिक वाचा...

खुनी बायको! प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणातून विष द्यायची; एक दिवस…

बंगळूरू (कर्नाटक): प्रियकरासाठी नवऱ्याला जेवणामधून विष देऊ लागली. रुग्णालयातून मरनावस्थेतून पती घरी आल्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागले. नवऱ्याचा खून करायचाच हे तिने ठरवले. प्रियकराला घरी बोलावून घेतलं आणि दोघांनी मिळून उशीने गळा दाबून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना उडुपी येथे घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. उडपी जिल्ह्याच्या करकला तालुक्यातल्या अजेकर या गावात एक […]

अधिक वाचा...

दिराने वहिनीला ओढलं प्रेमाच्या जाळ्यात अन् एक रात्री…

पाटणा (बिहार) : पश्चिम चंपारण जिल्ह्यातील एक व्यक्ती नोकरीनिमित्त बाहेरगावी असताना पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध जुळे आणि दोघांनी घरातून पळ काढला. पण, एका रात्री घरातून पळून जाताना दागदागिने आणि पैसा घेऊन गेले आहेत. बिहाच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील गौनाहा भागात ही घटना घडली आहे. श्रीवास्तव कुटुंबातील सुतारकाम करत असलेल्या रोहित श्रीवास्तव याचे रामनगर भागात राहणाऱ्या मुलीशी लग्न […]

अधिक वाचा...

पोलिस कॉन्स्टेबल नको त्या अवस्थेत पकडले; पुरावे दाखवताच तत्काळ निलंबित…

लखनौ (उत्तर प्रदेश): एका पोलिस कॉन्स्टेबलचे विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते. महिलेच्या पतीने याबाबतचे पुरावे थेट वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यामुळे या पोलिस कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आले आहे. महिलेच्या पतीला संशय आला होता. पत्नीवर त्याने लक्ष ठेवले होते. एकदा त्याने बंद खोलीत दोघांना नको त्या अवस्थेत रंगेहाथ पकडले आणि व्हिडिओ काढला. मग तो थेट पोलिस स्टेशनला गेला. […]

अधिक वाचा...

दिराचे वहिनीसोबत सुरू होते अनैतिक संबंध भावाला समजले अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश): मोठ्या भावाची पत्नी म्हणजे वहिनीसोबत असलेल्या प्रेमसंबंधातून लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना पिलीभीतमध्ये घडली आहे. पोलिस फरार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या पत्नीशी लहान भावाचे अनैतिक संबंध सुरू होते. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्यामुळे मोठ्या भावाचा काटा काढण्यासाठी त्याची हत्या केल्याची कबुली लहान भावाने दिली […]

अधिक वाचा...

Video: प्रियकराला अर्धनग्नावस्थेत कसे आणि कुठे लपवले पाहा…

नवी दिल्लीः प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर तिच्या घरी आला होता. मात्र, प्रेयसीच्या घरचे अचानक आल्यानंतर दोघेही घाबरले. प्रियकराला चक्क पेटीमध्ये बंद करून कुलूप लावले. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युवतीने घरात कुणी नसल्याचा फायदा घेत प्रियकराला घरी बोलावले होते. मात्र, काही वेळानंतर तिचे कुटुंबिय घरी आले. घाबरलेल्या प्रेयसीने चक्क पेटीमध्ये प्रियकराला लपवले. […]

अधिक वाचा...

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

पुणे: पुणे जिल्ह्यातील चाकण येथील एका युवकाने प्रेम प्रकरणातून टोकाचे पाऊल उचलले असून, लोणावळ्यातील राजमाची दरीत उडी घेत आत्महत्या केली आहे. सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे, त्याचा मृतदेह तब्बल 370 फूट खोल दरीमध्ये आढळला आहे. सूर्यकांतने आत्महत्या करण्यापूर्वी अवघ्या दोन सेकंदाचा व्हिडिओ बनवून तो घरी ठेवलेल्या मोबाईलवर पाठवलेला होता. […]

अधिक वाचा...

घरच्यांनी मोडलं लग्न पण मुलीने त्याच्यासोबतच केलं लग्न अन् आता…

पाटणा (बिहार) : युवकाच्या प्रेमात पडलेल्या मुलीने घरातून पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर एक व्हिडिओ चित्रित करून तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा प्रकार कुटुंबीयांना समजल्यानंतर मुलीच्या आईने जावयासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बिहारमधील जमुईमध्ये ही घटना घडली आहे. मुलीने आपला प्रियकर आणि कुटुंबीयांची भेट घालून दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराच्या वयाची चौकशी […]

अधिक वाचा...

पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…

बुलढाणा : तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अखेर सांगाडा हाती लागला असून, क्रूरपणे हत्या करून मृतदेह शेताच्या बंधाऱ्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत गुन्ह्याचा तपास केला आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सविता नंदु धंदरे हिने आपला पती नंदू श्रीराम धंदरे […]

अधिक वाचा...

पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमध्ये युवती गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!