पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश): कारमध्ये पत्नी तिच्या प्रियकरासोबत रोमान्स करत असताना पतीने दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर भर रस्त्यात हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. पत्नीच्या प्रियकराने तिच्या पतीलाच उलट मारहाण केल्याची घटना घडली आहे. प्रकरण पोलिसांपर्यंत गेले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लखनौ शहरातील आशियाना रेस्टॉरंटबाहेर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. पतीने पत्नीला प्रियकरासोबत रोमान्स करताना […]
अधिक वाचा...प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…
अमरावती : प्रेम प्रकरणामधून एका युवतीने दुसऱ्या युवतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना राजापेठ ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. शुभांगी काळे (वय २६, रा. आर्वी, जि. वर्धा) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमरावतीमध्ये सोसायटीच्या मागे शुभांगीवर सपासप चाकूने वार करण्यात आले, यानंतर शुभांगीने आरडाओरडा केला, त्यामुळे हल्ला करणारी दुसरी युवती तिथून […]
अधिक वाचा...प्रेमीयुगलाची एकत्र आत्महत्या; युवतीच्या वडिलांनी उचलले मोठे पाऊल…
गडचिरोली : प्रेमीयुगुलाने एकत्र आत्महत्या केल्यानंतर युवतीच्या वडिलांनीही आत्महत्या केली आहे. युवतीने आणि तिच्या प्रियकराने एकत्र ६ ऑक्टोबरला गळफास घेत आत्महत्या केली होती. मुलीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने कुणालाही न सांगता वडील घरातून निघून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गडचिरोली जिल्ह्यातल्या लक्ष्मीपूर इथं ही घटना […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…
ठाणे : ठाण्यात प्रेमप्रकरणातून युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ४) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. स्वयम शैलेश परांजपे (वय ३३) असे हत्या झालेल्या युकाचे नाव आहे. या गुन्ह्यात आरोपीला प्रेयसीनेच मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी प्रेयसीसह तिच्या नव्या प्रियकराला अटक केली आहे. मयुरेश नंदू धुमाळ असे आरोपी प्रियकराचं नाव […]
अधिक वाचा...बीड! प्रेमसंबंधातून युवकाची आत्महत्या; हॉटेलमध्ये कपल गेल्याचे पाहिले अन्…
बीड : प्रेयसीच्या आई-वडिलांकडून लग्नास नकार मिळाल्याने नेकनूर (जि. बीड) येथे अनिकेत थोरात या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. एका मंगल कार्यालयात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. अनिकेत याचे एका मुलीबरोबर प्रेम संबंध होते. दोघांना लग्न करायचे होते. यादरम्यान मुलीचे […]
अधिक वाचा...धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…
अहमदाबाद (गुजरात): शरीर संबंधानंतर रक्तस्राव सुरु झाल्यानंतर युवतीला प्रचंड वेदना होऊ लागल्या. युवतीला उपचारासाठी डॉक्टरांकडे न्यायचे सोडून तिचा प्रियकर इंटरनेटवर उपाय शोधत बसला. मोठ्या प्रमाणात झालेला रक्तस्राव आणि वेदनांमुळे युवतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सुरतमध्ये घडली आहे. मृत युवती नर्सिंगची विद्यार्थिनी होती. पोलिसांनी 26 वर्षांच्या युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. २३ सप्टेंबर […]
अधिक वाचा...सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…
पाटणा (बिहार) : सासऱ्याचे आणि सुनेशी अनेक वर्षांपासून अनैतिक संबंध होते. सासूने तब्बल दहा वर्षं विरोध केला. पण, तिला हे सहन झाले नाही आणि तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जमुईमध्ये घडली आहे. संपतिया देवी असं मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सासरा-सुनेच्या संबंधांना विरोध केल्याने तिला नवरा, सून […]
अधिक वाचा...विद्यार्थीनी 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली अन्…
कराची (पाकिस्तान): पाकिस्तानमध्ये एक 20 वर्षांची विद्यार्थीनी तिच्यापेक्षा 32 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली. तिने प्राध्यापकांना प्रपोज केले. पण त्यांनी त्यास नकार दिला. मात्र, नंतर ते प्राध्यापक देखील तरुणीच्या प्रेमात पडले व त्या दोघांनी लग्न केलं. दोघे मिळून आता लाखो रुपयांची कमाई करीत आहेत. झोया नूर असे या 20 वर्षीय युवतीचे नाव असून तिच्या […]
अधिक वाचा...युवतीने फिरायला गेल्यावर होणाऱ्या नवऱ्याच्या लगावली कानशिलात…
नैनीताल (उत्तराखंड) : साखरपुडा झाल्यानंतर युवक आणि युवती नैनिताल येथे फिरायला आले होते. यावेळी एका क्षुल्लक कारणावरुन नैनीताल येथील माल रोडवर या जोडप्यामध्ये वाद झाला आणि युवतीने युवकाच्या कानशिलात लगावली. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. हल्द्वानी येथील युवक आणि युवती शनिवारी आपल्या स्कुटीवर नैनीताल […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे: पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करवून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला. पोलिसांनी हा गुन्हा काही वेळातच उघड केला आहे. अमोल निवंगुणे या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्वेनगर येथे श्रीमान सोसायटीमधील अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय […]
अधिक वाचा...
