राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट…
पुणे : राज्याचे माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळाहून बेपत्ता झाला आहे. यानंतर पोलीस कंट्रोल रूमला अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर तानाजी सावंत हे लगेच विमानतळावर पोहोचले आहेत. माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा पुणे विमानतळावरून बेपत्ता झाल्याची […]
अधिक वाचा...थरारक! चिमुकल्याची अपहरणानंतर सुटका; पोलिसांनी शेतातून काढली आरोपींची वरात…
छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांच्या मुलाचे (वय ७) दोन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण केले होते. अपहरण झालेला मुलगा सुखरुप सापडला असून सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे. जालना येथील भोकरदन शिवारातून मुलाला ताब्याता घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अपहरण केलेल्या चेतन तुपेची 24 तासाच्या आत सुखरूप सुटका […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यातील डॉक्टरचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील डॉ. कैलास रघुनाथ वाळे (रा. पार्थवि सोसायटी मंचर (मुळगाव झोळे ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि एक लाख रुपयाची खंडणी वसूल केली. याबद्दल मंचर पोलिस ठाण्यामध्ये सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. कैलास रघुनाथ वाळे यांनी दाखल केली […]
अधिक वाचा...पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…
पुणे : पुणे शहरातील धनकवडी परिसरातून युवतीचे एकतर्फी प्रेमातून गुरुवारी (ता. २६) अपहरण करण्यात आले होते. मुंबईतून तिची सुटका करण्यात आली असून, या घटनेचा तपास सहकारनगर पोलिस करत आहेत. मुलीचे अपहरण झाल्यानंतर पीडितेच्या आईने तातडीनं घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली असता आरोपी पीडितेला घेऊन मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती […]
अधिक वाचा...मोहिनी वाघ आणि प्रियकर अक्षय जावळकर तपासादरम्यान येणार समोरासमोर…
पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांना मारण्यासाठी पत्नी मोहिनी वाघ हिने प्रियकर अक्षय याच्या मदतीने आरोपींना हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासांत समोर आले आहे. वाघ यांची हत्या करण्यासाठी आरोपींना पाच लाख दिल्याचे सांगितले जाते. परंतु ही रक्कम मोहिनीने दिली की अक्षयने दिली? याचा तपास होणे अद्याप बाकी आहे. सतीश वाघ […]
अधिक वाचा...संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यामध्ये देशमुख यांचा मृत्यू अतिरक्तस्रावाने झाल्याचे म्हटले आहे. आठ पानांचा हा अहवाल वाचल्यास संतोष देशमुख यांना किती छळ करुन भयंकर क्रूर पद्धतीने मारण्यात आले, याची कल्पना येऊ शकते. आरोग्य विभागाने संतोष देशमुख यांचा शवविच्छेदन अहवाल सीआयडीकडे सुपूर्द केला आहे. सरपंच संतोष […]
अधिक वाचा...ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण! आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू…
नांदेड: नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला बंदूकीच्या धाकानं जबरदस्तीनं गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आले. ‘जमीन विक्रीचे धंदे बंद कर, आज तुला उचचले आहे, राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख,’ असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार केल्यानंतर इतवारा पोलिस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडमध्ये सरपंचाचे अपहरण आणि हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, […]
अधिक वाचा...भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचा शेजाऱ्यानेच केला घात…
पुणे: भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या अपहरणानंतर हत्या झाली होती. सतीश वाघ यांची हत्या कुणी केली आणि कोणत्या कारणातून केली, याचा उलगडा होत नव्हता. अखेर पोलिसांनी हत्येचा उलगडा केला असून चार आरोपींना अटक केली आहे. सतीश वाघ यांच्या घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबतचा खुलासा पुण्याचे पोलिस […]
अधिक वाचा...योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…
पुणे: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय 55) यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण करून नंतर हत्या करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तसेच योगेश टिळकर यांच्या मामांचा सुपारी देऊन खून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. […]
अधिक वाचा...बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
बीड: मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांची सोमवारी (ता. ९) अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात एकूण सहाजण आरोपी असल्याची माहिती समोर आली असून, दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन देखील करण्यात आले आहे. संतोष देशमुख या हत्या प्रकरणावरून बीडमधील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यात […]
अधिक वाचा...
