भाजप आमदार योगेश टिळेकर हे मामाच्या निर्घृण हत्येनंतर म्हणाले…
पुणे (संदिप कद्रे): विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी (ता. ९) सकाळी अपहरण आणि त्यानंतर हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या अपहरण आणि हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला असून आठ पथकं रवाना झाली आहेत. तर घटनेनंतर आज आमदार योगेश टिळेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना […]
अधिक वाचा...आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
पुणे (संदिप कद्रे): विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतिश वाघ यांची अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. ९) घडली आहे. या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सतिश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली, मात्र पोलिसांना अद्याप मारेकऱ्यांचा शोध […]
अधिक वाचा...पुणे येथील आमदाराच्या मामाचं पहाटेच्या सुमारास अपहरण…
पुणे : भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे आज (सोमवार) पहाटे अपहरण करण्यात आले आहे. अपहरणाचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे सख्खे मामा सतीश सातबा वाघ यांचे आज […]
अधिक वाचा...झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावरून अपहृत व्यक्तीची पोलिसांनी केली सुखरुप सुटका…
पुणे (सुनिल सांबारे): एक कोटी रुपयाच्या खंडणीसाठी एकाचे अपहरण करुन त्यास झारखंड व पश्चिम बंगाल बॉर्डरवरील गंगा नदीतील बेटावर डांबून ठेवले होते. खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण पथक गुन्हे शाखेने अपहृत व्यक्तीची सुखरुप सुटका करुन, ०३ आरोपींना अटक केली आहे. दिनांक १८/१०/२०२४ रोजी अपहृत व्यक्तीचा मुलगा प्रभारी अधिकारी, खंडणी विरोधी व औद्योगिक तक्रारी निवारण […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…
पुणे (संदिप कद्रे): पुजाऱ्याला किडनॅप करून कर्नाटक येथे डांबून ठेवून ५ कोटी खंडणी मागणाऱ्या सराईत आरोपींना बिबवेवाडी पोलिसांनी कनार्टक येथे जावून पुजाऱ्याची सुखरूप सुटका केली असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरबाबत अधिक माहिती अशी की, २९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.०० ते ३०/९/२०२४ रोजी दरम्यान आरोपी १) रामु अप्पाराय बळुन, रा. त्रिकुंडी, ता. जत, रा.सांगली, २) दत्ता […]
अधिक वाचा...खंडनीसाठी अपहरण! पोलिसांनी मोटारीची डिकी उघडली अन्…
नवी दिल्लीः 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चोरट्यांनी व्यावसायिकाच्या 18 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याला हरियाणातील फरिदाबाद येथून नोएडामार्गे उत्तर प्रदेशात आणले. पण, यमुना एक्स्प्रेस वेवर कार टोल मेसेज व्यावसायिकाच्या फोनवर पोहोचला आणि अपहरणकर्तांचे ठिकाण कळले. पोलिसांनी त्यांना आग्राजवळ पकडले असून, अपहरण झालेल्या मुलालाही मोटारीच्या डिक्कीमधून सुखरूप बाहेर काढून सुटका केली. इशांत अग्रवाल (वय १८, […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलाचे अपहरण करून ३० लाखांची मागणी; अडीच तासात ताब्यात…
पुणे (महेश बुलाख): एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना ‘गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड’ने फक्त अडीच तासात बेड्या ठोकल्या आहेत. धारधार शस्त्र जप्त करुन अपहरण ग्रस्त मुलाची सुटका केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आज (मंगळवार) सुमारे ०७:०० वा. हिंजवडी पोलिस ठाणे हद्दितील ताथवडे येथील एका भंगार व्यवसायिकाच्या १४ वर्षाचे मुलाचे […]
अधिक वाचा...धक्कादायक! मोठ्या भावाने घेतले उसने पैसे अन् खून झाला छोट्या भावाचा…
परभणी : मोठ्या भावाने उसने घेतलेले पैसे देत नसल्याच्या रागातून त्याच्या 14 वर्षीय लहान भावाचे अपहरण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, संताप व्यक्त केला जात आहे. प्रकाश बोबडे (रा. माटेगाव, ता. पुर्णा) यांच्या 14 वर्षीय लहान मुलाचे गुरुवारी […]
अधिक वाचा...पुणे शहरातून अपहरण झालेल्या युवकाचा फिल्मी स्टाईलने केला पोलिसांनी तपास अन्…
पुणे: पुण्यातील युवकाचे अपहरण करून २५ लाख रूपये खंडणी मागणाऱ्या टोळीला सांगली येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवे धावडे येथील वैभव श्रीकृष्ण जाधव (वय २७) यांच्या घरात घुसून त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्याबाबत उत्तमनगर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हयातील आरोपी अक्षय मोहन […]
अधिक वाचा...
