हृदयद्रावक! बंगळुरुच्या इंजिनिअरनं मृत्यूपूर्वी दिलं बाळाला गिफ्ट; सांगितलं 2038 मध्ये उघड…
बंगळुरु (कर्नाटक): बंगळुरुमधील एआय इंजिनिअर अतुल सुभाष (वय ३८) यांनी आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. अतुल सुभाष यांनी त्यांच्या मुलासाठी एक खास गिफ्ट ठेवले आहे. पण, हे गिफ्ट त्याने 2038 मध्येच उघडावे अशी विनंती केली आहे. अतुल यांचा मुलगा सध्या चार वर्षाचा आहे. तो 2038 साली म्हणजेच आणखी 14 वर्षांनी 18 वर्षांचा होईल. अतुल सुभाष […]
अधिक वाचा...भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा; मोठं घबाड हाती…
भुवनेश्वर (ओडिशा): भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा छापा ओडिशामध्ये टाकण्यात आला असून, हा छापा 10 दिवस सुरु होता. या छाप्यात आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी दारु बनवणारी कंपनी, बौध डिस्टिलरीज प्राइवेट लिमिटेडच्या अनेक विभागांमध्ये छापेमारी केली आहे. या दरम्यान, 353 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. छाप्या दरम्यान, प्राप्तीकर विभागाने जमिनीखाली दडलेल्या मौल्यवान वस्तू ओळखण्यासाठी स्कॅनिंग व्हील […]
अधिक वाचा...पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…
पुणेः आयटी अभियंताला थोडा नाही तर तब्बल सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याबा मनी लॉन्ड्रिंगचा (Money Laundering) आरोप करत अभियंताला सायबर चोरट्यांनी जवळपास सहा कोटींचा गंडा घातला आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चोरट्यांनी तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे, अशी थाप मारून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका नामांकित आयटी कंपनीच्या अभियंतांची लूट केली. पाषाण […]
अधिक वाचा...पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…
पुणे: पुणे शहरातील अर्न्स्ट अँड यंग (ईवाय) कंपनीच्या ऑफीसमध्ये काम करणारी सीए अॅना सेबॅस्टियन पिरेयिल (वय २६, रा. केरळ) हिचा अतिकामामुळे आणि तणावामुळे बळी गेल्याचा आरोप पत्र लिहून तिच्या आईने केला आहे. या घटनेनंतर मोदी सरकारने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. शिवाय, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी या घटनेबाबाबत भावना […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी) गावच्या हद्दीत घडली आहे. हर्षित पोटलुरी (वय 27, मुळ रा. राजमुन्ड्री, आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. हर्षित हा काही महिन्यांपासून हिंजवडी येथे राहत होता. तो हिंजवडी आयटी पार्क फेज तीन मधील एका […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा मारेकरी अटकेत, हत्येचे कारणही समोर…
पुणे: आयटी अभियंता सौरभ नंदलाल पाटील (वय 23) हत्या प्रकरणात त्याच्या गावातीलच एकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. कोपरगावात या दोघांमध्ये काही महिन्यांपूर्वी मोठा वाद झाला होता. त्यातूनच ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील खेड राजगुरुनगर घाटात 6 ऑगस्ट रोजी सौरभचा मृतदेह आढळला होता. सौरभ हा 28 […]
अधिक वाचा...
