पुण्यातील IT इंजिनिअरकडून उकळले तब्बल सहा कोटी उकळले…

पुणेः आयटी अभियंताला थोडा नाही तर तब्बल सहा कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याबा मनी लॉन्ड्रिंगचा (Money Laundering) आरोप करत अभियंताला सायबर चोरट्यांनी जवळपास सहा कोटींचा गंडा घातला आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

area-37
पुणे शहरातील पाषाण भागात ही घटना घडली आहे. तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल असल्याची बतावणी करत 6 कोटी 29 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. आयटी अभियंत्याला डिजिटल अरेस्ट दाखवत लूट करण्यात आली. तुम्हाला केव्हाही अटक होईल, अशी भीती घालून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

चोरट्यांनी तुमच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल आहे, अशी थाप मारून डिजिटल अरेस्टच्या नावाखाली एका नामांकित आयटी कंपनीच्या अभियंतांची लूट केली. पाषाण येथील रहिवासी आयटी अभियंत्यालाच सायबर चोरट्यांनी 6 कोटी 29 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरट्यांनी आणखी 60 लाख रुपयांची मागणी केली. परंतु, हा प्रकार मुलीस समजल्यानंतर तिने वडिलांना फसवणूक झाल्याचे लक्षात आणून दिले. यामुळे अभियंत्याचे उर्वरित पैसे वाचले. पुण्यातील सायबर पोलिस स्टशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Cyber Crime! Whatsapp वर लग्नाचं निमंत्रण आलं तर सावधान…

Youtube वर Video Like करायला सांगितलं अन् गमावले 56 लाख…

पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून…

आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…

युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…

भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!