प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

नवी दिल्लीः पाकिस्तान सोडून भारतात आलेल्या सीमा हैदर हिची देशभरात चर्चा सुरू असतानाच एका भारतातील एक महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी पाकिस्तान गाठले आहे. राजस्थानमधील अलवर जिल्ह्यातील भिवडी येथील अंजू पती आणि मुलांना सोडून लाहोरमध्ये राहत असलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी तिने पाकिस्तान गाठले आहे. अंजू हिचा विवाह 2007 मध्ये उत्तर प्रदेशमधील अरविंदसोबत झाला. ती पतीसोबत राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात […]

अधिक वाचा...

पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…

नवी दिल्ली: पाकिस्तानातून पळून नेपाळ मार्गे बेकायदेशीर रित्या भारतात दाखल झालेली सीमा हैदर हिने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल करताना थेट त्यांनाच प्रश्न विचारला आहे. या याचिकेत तिला भारताचे नागरिकत्व देण्यात यावे याविषयी सीमा बोलली आहे. अक्षय कुमार आणि आलिया भट्ट या देशात कसे राहू शकतात तर मी का नाही? असा प्रश्न तिने विचारला आहे. सीमा […]

अधिक वाचा...

सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…

नवी दिल्लीः पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सध्या जोरदार चर्चेत आहे. क्रिकेटचा देव म्हटला जाणारा सचिन तेंडुलकर मला आवडतो म्हणून मी सचिनवर प्रेम करते, असे काही लोक म्हणत आहेत. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते की, माझा आवडता प्लेयर सचिन तेंडुलकर नाही, तर विराट कोहली आहे, असे सीमा हैदर हिने म्हटले आहे. सीमा हैदर हिला गुप्तहेर, […]

अधिक वाचा...

परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…

कोलकताः देशात सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि सचिन मीना प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असतानाच बांग्लादेशात राहणारी युवती सीमा ओलांडून भारतात आली आणि हिंदू धर्म स्वीकारत रिती-रिवाजानुसार लग्न करत युवकाला बांग्लादेशात घेऊन गेली आहे. मात्र तिथे त्याच्यासोबत भयंकर प्रकार सुरू असल्याची तक्रार मुलाच्या आईने दिली आहे. बांग्लादेशात राहणाऱ्या जूली या युवतीचे मुरादाबाद येथे राहणाऱ्या अजयसोबत […]

अधिक वाचा...

सीमा हैदर आणि सचिन मीनाला ATSने चौकशीसाठी घेतले ताब्यात…

नवी दिल्लीः प्रियकरासाठी पाकिस्तानमधून भारतात आलेली सीमा हैदर सध्या चर्चेत आहे. अवैधरित्या भारतात आल्यामुळे तिला पोलिसांनी अटक करुन नंतर जामिनावर सुटका केली होती. यूपी एटीएसने सीमा हैदरसह तिचा पती सचिन सीमा आणि सचिनच्या वडिलांना चौकशीसाठी अज्ञातस्थळी नेले आहे. एटीएसचे पथक साध्या वेशात सचिनच्या ग्रेटर नोएडा येथील घरी आज (सोमवार) दुपारी पोहोचले आणि दोघांना सोबत घेऊन […]

अधिक वाचा...

सीमा हैदर बाबत पाकिस्तानी बालमैत्रीणीचा गौप्यस्फोट…

कराची (पाकिस्तान): पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिच्याबाबत तिच्या बालमैत्रीणीने गौप्यस्फोट केला आहे. सीमा हैदरला लहानपणापासून ओळखत असून, ती फसवणूक करत आहे. सीमा हैदरच्या मैत्रीणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतीय युवक सचिन मीना या दोघांची प्रेमकहाणी सध्या चर्चेत आहे. सचिनच्या प्रेमासाठी पाकिस्तानी सीमा भारतात पोहोचली आणि […]

अधिक वाचा...

सीमा हैदर प्रियकरासाठी भारतात दाखल अन् पाकमधील मंदिरांत सन्नाटा….

इस्लामाबाद: पाकिस्तानची नागरिक असलेली सीमा हैदर आपल्या प्रियकरासाठी भारतात गेली आहे. पण, सिंधमधील हिंदूं नागरिकांना धमक्या मिळायला सुरुवात झाली आहे. कट्टरवाद्यांच्या भीतीने नागरिकांना मंदिरात जाणे आणि घराबाहेर पडणे आवघड झाले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्ला खान यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत, सिंधमधील हिंदू समुदायाचे संरक्षण वाढविण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास […]

अधिक वाचा...

पाक महिला प्रियकराला भेटण्यासाठी मुलांसह आली भारतात अन् पुढे…

नवी दिल्ली: पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली आहे. एक सीमापार घडलेली प्रेमकथा व्हायरल होत आहे. पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे भारतात आल्याने कायदेशीर अडचणीत सापडली असून यादरम्यान तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!