पुणे! विद्येच्या माहेरघरात तोतया डॉक्टर चालवत होता तब्बल 32 वर्षे दवाखाना…
पुणे : विद्येचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील कासेवाडी परिसरात तब्बल 32 वर्षे बेकायदेशीर दवाखाना चालवणाऱ्या तोतया डॉक्टरला खडक पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. वैद्यकीय शिक्षणाची कोणतीही माहिती आणि अभ्यास नसतानाही तो रुग्णांवर उपचार करत होता. प्रमोद राजाराम गुंडू (वय 57) असे तोतया डॉक्टराचे नाव आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध कारवाई […]
अधिक वाचा...फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…
मुंबई : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एसआयटी गठीत करण्यात आली आहे. IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश या एसआयटीला देण्यात आले आहेत. तेजस्वी सातपुतेः संघर्ष व जिद्द समोर ठेवून झाल्या आयपीएस… तेजस्वी सातपुते या 2012 सालच्या आयपीएस […]
अधिक वाचा...फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय…
मुंबई: फलटण येथील महिला डॉक्टरने आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रभरात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी फलटण प्रकरणात महिला आयपीएस अधिकार्यांच्या नेतृत्त्वात एसआयटी गठीत करा, असे आदेशच पोलिस महासंचालकांना दिले आहे. महिला डॉक्टर आत्महत्येचा तापस हा एका महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीकडून करण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण […]
अधिक वाचा...फलटणमधील मृत डॉक्टर प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर…
सातारा : फलटण तालुक्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात तपासादरम्यान विविध बाबी समोर येत आहेत. आत्महत्या केलेली डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर हे रिलेशनशिपमध्ये होते. काही महिन्यांपूर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता, मात्र प्रशांतला डेंग्यू झाल्यानंतर दोघे पुन्हा संपर्कात आले होते. मात्र, प्रशांतने लग्नास नकार दिल्याने डॉक्टर युवतीने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती […]
अधिक वाचा...सातारा! महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण…
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाला आता नवं वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असलेला प्रमुख आरोपी पोलिस उपनिरीक्षक (PSI) गोपाल बदणे याने सरेंडर करण्यापूर्वी या प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा लपवल्याची माहिती पुढे येत असल्यामुळे पोलिस तपासात मोठे अडथळे निर्माण होताना दिसत आहेत. डॉक्टरच्या आत्महत्येमागे पीएसआय गोपाल […]
अधिक वाचा...फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे अटकेनंतर म्हणाला…
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे हा स्वत:हून फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला आहे. महिला डॉक्टरने हातावर सूसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. यावेळी महिला डॉक्टरच्या हातावर जी दोन नाव होती, त्यामध्ये PSI गोपाल बदणे आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे होती. महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर दोन्ही आरोपी […]
अधिक वाचा...फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…
सातारा : फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टर युवती आणि आरोपी प्रशांत बनकर यांच्यात वाद झाल्यानंतर डॉक्टरने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतला होता. मानसिक तणावात असलेल्या डॉक्टर युवतीने हॉटेलवर गेल्यानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टर युवती ज्या ठिकाणी राहत होती, तिच्या फ्लॅटला लॉक लावल्याने तिने हॉटेलवर जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे. […]
अधिक वाचा...सातारा! महिला डॉक्टरनं हातावर सुसाइड नोट लिहून संपवलं आयुष्य…
सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली आहे. डॉ. मुंडे यांनी टोकाचं पाऊल उचलण्याआधी आपल्या हातावर सुसाइड नोट लिहिली आहे. या घटनेने संपूर्ण वैद्यकीय क्षेत्रात आणि फलटण तालुक्यात खळबळ उडाली आहे. डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागातील वादात अडकल्या होत्या. एका वैद्यकीय तपासणीच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो…
चंदीगड (हरियाणा): एका महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी यमुनानगर जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकारी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन महिला डॉक्टराने सीएमओकडून होत असलेल्या मानसिक व शारिरीक छळाची माहिती दिली. त्यामध्ये, 10 ते […]
अधिक वाचा...डॉक्टरने उपचारासाठी आलेल्या युवतीसोबत केलं नको ते कृत्य…
भंडारा: भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील एका डॉक्टरने उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या युवतीसोबत (वय १७) नको तेच कृत्य केले आहे. या प्रकरणी पीडित युवतीने साकोली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. डॉ. देवेश अग्रवाल (वय ४५) असे गुन्हा दाखल डॉक्टरचे […]
अधिक वाचा...
