व्यावसायिकाला Video Call केला अन् महिला लागली कपडे काढू…
मुंबई: फेसबुकवर मैत्री झालेल्या एका महिलेने व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलदरम्यान उद्योजकाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून तब्बल १ लाख २० हजार रुपये उकळल्याची धक्कादायक घटना गोरेगाव परिसरात घडली आहे. या प्रकरणी उद्योजकाने अखेर बांगूरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील एका व्यावसायिकाची (वय ५०) फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी […]
अधिक वाचा...Cyber Crime! पुणे शहरातील नागिरकांना आमिष दाखवत 97 लाखांची फसवणूक…
पुणे: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक, वर्क फ्रॉम होम तसेच पोलिसांकडून कारवाई होईल अशी भीती दाखवून चोरट्यांनी तब्बल 97 लाख 76 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. कात्रजमधील एका ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. त्यांनी काही रक्कम […]
अधिक वाचा...Online फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश; APK फाईलचा वापर…
नागपूर : ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीसंदर्भात ३५ गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी २३ जणांना ताब्यात घेतले असून, दोघे आरोपी मध्यप्रदेशचे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतातील २१ राज्यात ही टोळी सक्रिय असल्याचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. २० कोटी पेक्षा […]
अधिक वाचा...व्हॉट्सअॅपवर RTO चालानचा मेसेज दिसला अन् लाखो रुपये गायब…
ठाणे : भिवंडीतील एका व्यक्तीला अनोळखी नंबरवरून RTO Challan नावाची फाइल आली होती. त्यानंतर आरटीओकडून चालान आल्याचे गैरसमज झाल्याने त्याने ती फाइल आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केली. मात्र, ही फाइल डाउनलोड होताच फसवणूक करणाऱ्यांना त्याच्या मोबाईलवर पूर्णपणे रिमोट अॅक्सेस मिळाला. त्यानंतर त्यांनी त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यांमधून 3.2 लाखांची फसवणूक झाली. पीडित […]
अधिक वाचा...पहलगाम दहशतवादी हल्ल्यात तुमचं नाव आलंय; कोट्यावधींना गंडा…
पुणे : राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकारी बोलत असून, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी तुमचं नाव जोडलं गेलंय” अशी भीती दाखवत भामट्याने एका 70 वर्षीय नागरिकाची तब्बल 1 कोटी 44 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. पुण्याच्या सायबर पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील कोथरुड येथील महात्मा सोसायटी रस्त्यावर तक्रारदार […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये Digital Arrest च्या नावाखाली कोट्यावधींची फसवणूक…
नाशिक : नाशिकमध्ये डिजिटल अरेस्टच्या (Digital Arrest) माध्यमातून एका ज्येष्ठ नागरिकाला 6 कोटी रुपयांना तर दुसऱ्या ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपयांना फसविल्याची घटना घडली आहे. आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट केले आणि हे पैसे उकळले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सायबर चोरट्यांनी दोन्ही घटनेत भारताचे […]
अधिक वाचा...अमृता फडणवीस यांच्या बाबत आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी एकास अटक…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह रिट्विट केल्याच्या प्रकरणात घाटंजी येथील सुवर्ण व्यापारी शैलेश नंदकिशोर वर्मा (वय ४७) याला पुणे पोलिसांच्या सायबर सेल शाखेने घाटंजी येथे येऊन ताब्यात घेतले आहे. पुणे सायबर पोलिस स्टेशनमध्ये शैलेश नंदकिशोर वर्मा विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७५(१)(४), ३(५), ३५६ (२) […]
अधिक वाचा...फेसबुकवरील महिलेच्या मैत्रीमुळे गेला अधिकाऱ्याचा जीव…
नाशिक: फेसबुकवर ओळख झालेल्या एका महिलेनं एका कृषी अधिकाऱ्याला तब्बल ५५ लाखांचा गंडा घातला आहे. संबंधित अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा! प्रशांत पाटील असे आत्महत्या करणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे नाव आहे. प्रशांत […]
अधिक वाचा...IPS विश्वास नांगरे पाटील यांचा AI चेहरा वापरून 78 लाख रुपयांना लुटलं…
छत्रपती संभाजीनगर: दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात 20 लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी 78 लाख 60 हजार रुपयांना लुटल्याची घटना घडली आहे. AI चेहरा वापरून IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
अधिक वाचा...Cyber Crime! पुणे सायबर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय टोळीचे नेटवर्क केले उद्ध्वस्त…
पुणे (सुनिल सांबारे): पुणे शहर पोलिसांनी ऑनलाईन आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयातील फसवणूकीच्या रक्कमा ट्रान्सफर करण्याकरीता बँक खाती, सिमकार्ड उपलब्ध करुन देणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीच्या सदस्यांना अटक करुन त्यांचे नेटवर्क ची साखळी उध्वस्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सायबर पोलिस स्टेशन, पुणे शहर येथे दाखल असलेला गुरनं ४५/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२), ३१८(४), ३१६ (५) […]
अधिक वाचा...
