हृदयद्रावक! कामवाल्या बाईने खिडकीतून पाहिलं अन् हादरलीच…
सोलापूर: बार्शी शहरात शुक्रवारी (ता. ७) सकाळी साडेदहाच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका मातेने आपल्या 14 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ७) बार्शी शहरात घडली आहे. अंकिता वैभव उकिरडे असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात […]
अधिक वाचा...पुणे! दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा वारजे माळवाडी पोलिसांकडून उलगडा…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत दृश्यम ३ फिल्मीस्टाईलने केलेल्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून, आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. वारजे माळवाडी पोलिस ठाणे येथे २८/१०/२०२५ रोजी समीर पंजाबराव जाधव याने त्याची पत्नी अंजली समीर जाधव (वय ३८) हि २६/१०/२०२५ रोजी दुपारी ०२ / १५ वा चे […]
अधिक वाचा...आरोपीने धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात…
मुंबईः एका अटक केलेल्या आरोपीनं पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यासाठी थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली अन् पुढच्याच क्षणात त्याचा मृत्यू झाला आहे. कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. प्रकाश राय असे आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी गुजरातच्या सुरतमध्ये मागील अनेक दिवसांपासून लपून बसला होता. […]
अधिक वाचा...शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात गेली पळून? पुणे पोलिसांकडून शोध सुरु…
पुणे : पुणे शहरातील कोरेगाव पार्क येथील तब्बल 40 एकर भूखंड प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुंढवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्यांची “मास्टरमाईंड” शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पुणे पोलिसांकडून सध्या तिचा शोध सुरू आहे. शीतल तेजवानी हिच्या विरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, तिचा मोबाईल फोन […]
अधिक वाचा...जमीन गैरव्यवहार प्रकरण! शीतल तेजवाणीचे आणखी एक कांड समोर…
पुणे : पुणे शहरातील कोरेगाव परिसरातील जमीन गैरव्यवहार प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार अडचणीत सापडले असून, या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवाणींचा समावेश आहे. शीतल तेजवाणी यांनीच महार वतनाच्या सरकारी जमिनी लाटून पार्थ पवार यांच्या कंपनीला विकल्याचा आरोप आहे. शीतल तेजवाणी […]
अधिक वाचा...पुणे! मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल; पार्थ पवारवर…
पुणे : पुणे शहरातील मुंढवा भागातील जमीन व्यवहारात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. शीतल तेजवानी हिने जमीन व्यवहारासाठी वापरलेल्या कुलमुखत्यार पत्रासाठी जो पत्ता वापरला, त्या परामाउंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला सध्या टाळे आहे. शीतलच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचा या प्रकरणातील रोल समोर येऊ शकतो. मुंढवा भागातील वादग्रस्त जमिन खरेदी प्रकरणात पार्थ पवार […]
अधिक वाचा...धक्कादायक! संभाजीनगर फलकाखाली लघुशंका केलेल्या युवकाची आत्महत्या…
जालना : छत्रपती संभाजीनगर या नामफलकाच्या बोर्डखाली लघुशंका करतानाचा दोन मित्रांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. यानंतर त्यांना धमक्याही येऊ लागल्यामुळे त्यांनी माफीनाम्याचा व्हिडिओ बनवत माफी मागितली होती. पण, तरीही धमक्या थांबत नसल्याने महेश आडे (वय २८, रा. जालना) या युवकाने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोशल मीडियातून […]
अधिक वाचा...नाशिक! अंबड पोलीस ठाण्याने वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा केला उघड…
नाशिक (गणेश शेंडे) : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी करत दोन चारचाकी वाहनांच्या फसवणुकीचा गुन्हा उघड केला असून, १७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. फिर्यादी अदिती नितेश भामरे (वय २८, रा. सिडको, अंबड, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी लोकेश कुंदन गाजरे व त्याची आई यांनी संगनमत […]
अधिक वाचा...पुणे! विद्येच्या माहेरघरात भोंदबाबाचा प्रताप; इंजिनिअर पती अन् शिक्षिका पत्नीला फसवलं…
पुणे: एका आयटी अभियंत्याला त्याच्या दोन्ही मुलींना बरं करण्याच्या आमिषाने तब्बल १४ कोटी रुपयांना भोंदू बाबाने गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार विद्येच्या माहेरघरात उघडकीस आला आहे. कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीमुळे खळबळ उडाली आहे. महिला मांत्रिक वेदिका पंढरपुरकर आणि तिचा नवरा कुणाल पंढरपुरकर यांनी डोळस कुटुंबाची 14 कोटींना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला होता. त्यानंतर कोथरुडच्या […]
अधिक वाचा...पुणे! बाजीराव रस्त्यावर कोयत्याने केस छाटले अन् बोटही कापले, तिघेही ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या शहरातील बाजीराव रस्त्यावर मंगळवारी (ता. ४) एका अल्पवयीन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला. ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, तिघेही अल्पवयीन आहेत. मयंक सोमदत्त खराडे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे […]
अधिक वाचा...
