सियाची आई म्हणाली; केतनने मुलापेक्षाही जास्त प्रेम दिलं; दोघांनाही ढकलून द्या…
पुणे : केतन अग्रवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी कट रचून केतनचा जीव घेतला. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली असून 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींकडून दररोज स्वतःच्या बचावासाठी नवनवे दावे केले जात आहे. पोलीस चौकशीत या प्रकरणाचे नवे हादरवणारे खुलासेही समोर येत आहेत. या […]
अधिक वाचा...सिया गोयल हिच्या वडिलांचा मोठा खुलासा; सगळं खोटं…
पुणे : केतन अग्रवाल याच्या मृत्यूला सिया गोयल आणि प्रियकर चेतन चौधरी जबाबदार असल्याचे तपासातून समोर आले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने कर्मचारी नीरज कुमार याला माफीचा साक्षीदार म्हणून स्वीकारले असून त्याचा सविस्तर जबाब नोंदवला जात आहे. सिया आणि चेतन यांच्या अडचणी वाढत असताना सियाच्या वडिलांनी मोठा खुलासा केला आहे. माझी मुलगी दोषी असेल […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट; सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले…
पुणे: केतन अग्रवाल यांच्या हत्या प्रकरणातील दोन मुख्य आरोपी असलेल्या केतनची वाग्दत्त वधू सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांनी आता एकमेकांवरच हत्येचा ठपका ठेवण्यास सुरुवात केली आहे. केतन अग्रवाल हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून, सिया-चेतनच्या दाव्यांमुळे पोलिसही चक्रावले आहेत. तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चौकशीदरम्यान दोन्ही आरोपी स्वतःची भूमिका कमी दाखवण्याचा प्रयत्न करत असून […]
अधिक वाचा...मोठी बातमी! नसरापूर प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल…
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर गावामध्ये एका साडेतीन वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून याचा निकाल आज (गुरुवार) समोर आला आहे. पुण्यातील विशेष न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला आहे. १ मे २०२६ रोजी घडलेल्या या भयानक घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची तीव्र लाट […]
अधिक वाचा...केतन जिवंत असल्याचे पोलिसांनी सांगताच सियाला फुटला घाम…
पुणे: केतन अग्रवाल याची लोहगडावरून ढकलून १८ जून रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली आहे. दोघांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. दरम्यान, सगळ्यात आधी घटनास्थळावर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. सियाने ज्यावेळी केतनला गडावरून ढकलून […]
अधिक वाचा...केतनला संपवण्यासाठी सिया-चेतन महाभयंकर प्लॅन बी होता तयार; पोलिसही चक्रावले…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात दररोज नवे गौप्यस्फोट समोर येत आहेत. साखरपुडा झालेल्या केतनचा काटा काढण्यासाठी त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी रचलेला कट चित्रपटालाही मागे सोडेल असा होता, असे पोलिस तपासात समोर आले आहे. लोहगडचा कट फसला तर केतनला संपवण्यासाठी सिया आणि चेतन या दोन्ही आरोपींनी महाभयंकर प्लॅन बी […]
अधिक वाचा...केतनशी लग्न ठरल्यानंतरही सियाचे अनेक मुलांशी चॅटिंग, CDR मधून हादरवणारी माहिती…
पुणे : पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावरून दरीत पडून झालेला केतन विशाल अग्रवाल (वय २४) याचा मृत्यू हा अपघात नसून, त्याच्या होणाऱ्या पत्नीनेच रचलेला पूर्वनियोजित कट होता, असे पुणे ग्रामीण पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. केतन अगरवाल याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी त्यांच्या प्रेमसंबंधातील अडथळा […]
अधिक वाचा...प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…
नागपूर : नागपूरच्या धंतोली येथील ‘न्यूरॉन’ हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टरने इंजेक्शन देऊन स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांनी स्वत:ला भूलीचं इंजेक्शन देऊन आयुष्याचा शेवट केला आहे. कौटुंबिक […]
अधिक वाचा...वाढदिवसाची पार्टी! BMW 250 च्या स्पीडने पळवली अन् युवक-युवतीचा जागीच मृत्यू…
नवी मुंबई : मुंबई-बडोदा महामार्गावर भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यू कारच्या झालेल्या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक तरुण गंभीर जखमी आहे. अपघात इतका भयंकर होता की कारचा अक्षरशः चुराडा झाला आणि मृतदेहांचे अवयव दूरवर विखुरले गेले. अपघाताच्या वेळी कारचा वेग तब्बल २५० किलोमीटर प्रति तासापेक्षा जास्त असल्याची माहिती पुढे आली आहे. योगेश नेगी […]
अधिक वाचा...सरकारी अधिकाऱ्याच्या घरावर धाड; मिळालं भलं मोठं घबाड…
भुवनेश्वर (ओडिशा): एका सरकारी अभियंत्याच्या घरावर धाड टाकल्यानंतर कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 49 महागडे प्लॉट, 14 एकर परिसरात पसरलेली तीन आलिशान फार्महाऊस आणि जवळपास एक किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सहाय्यक कार्यकारी अभियंता सत्यनारायण सेठी यांना उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता बाळगल्याप्रकरणी […]
अधिक वाचा...
