पांढऱ्या रसगुल्ल्यांचा ‘काळा’ धंदा; संभलमध्ये छाप्यात साडेचार हजार किलो भेसळयुक्त मिठाई…

संभलः महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर चालू केलेल्या धडक कारवाईचा प्रभाव देशभर पडू लागला आहे. उत्तर प्रदेशच्या संभल तालुक्यातील मंगनपूरच्या सरपंचाच्या मालकीचा आणि त्यांच्याच घराजवळ असलेल्या कारखान्यात बनवल्या जाणाऱ्या, पांढऱ्या रसगुल्ल्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली आहे. मेरठ येथील अन्न सुरक्षा विभागाच्या प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत जप्त केलेले […]

अधिक वाचा...

भारतीय अन्न सुरक्षा अधिकाऱ्याचे व्हायरल छापे, मुंबईत खळबळ…

मुंबईः राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी गेल्या काही आठवड्यांत, डोमिनोजच्या चार आणि पिझ्झा हटच्या एका शाखेवर छापे घालून, त्यांचे अन्न परवाने रद्द केले आहेत. आतापर्यंत त्यांनी सुमारे ३ हजार छापे घातले असून, त्यात क्रिकेट क्लबचे उपाहारगृह, अनेक हॉटेल आणि रेस्टॉरंट्सना लक्ष्य बनविले आहे. अन्न सुरक्षेवरून त्यांनी केलेल्या या अभूतपूर्व कारवायांनी संपूर्ण देशाचे लक्ष […]

अधिक वाचा...

वैजापूरमधील मिठाईच्या दुकानातून आणलेल्या कचोऱ्यांमध्ये उंदरांच्या लेंड्या…

छत्रपती संभाजीनगरः जिल्ह्यातील वैजापूर शहरातील एका मिठाईच्या दुकानातून विकत घेतलेल्या कचोरीमध्ये, डझनभर उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खाद्यपदार्थांमध्ये अशाप्रकारची अतिशय घाणेरडी भेसळ आणि निष्काळजीपणा पाहून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एका ग्राहकाने कचोरी सेंटरमधून पाच कचोऱ्या खरेदी केल्या होत्या. मात्र, घरी जाऊन कचोरी उघडल्यानंतर त्याला मोठा धक्का बसला. खरेदी केलेल्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!