RPF शिपाई चेतन सिंह याने बुरखा घातलेल्या महिलेला बंदुकीच्या धाकावर…
मुंबई : मुंबई-जयपूर एक्स्प्रेस ट्रेनमध्ये चार जणांची हत्या करणारा आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने एका बुरखा घातलेल्या महिलेला बंदुकीच्या धाकावर ‘जय माता दी’ म्हणण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या बोरिवलीच्या जीआरपीला त्या महिलेने आपला जबाब दिल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई-जयपूर एक्स्प्रेसमध्ये RPF जवान चेतन सिंह याने […]
अधिक वाचा...प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने केले नको ते कृत्य…
नवी दिल्ली: एका अल्पवयीन मुलाचा (वय ११) मृतदेह घरातल्याच बेडमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पण, या प्रकरणाने आता एक नवे वळण घेतले आहे. लग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराला धडा शिकवण्यसाठी युवतीने त्याच्या मुलाचा जीव घेतल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. 300 सीसीटीव्हीच्या तपासातून हत्यांकांड उघडकीस आले आहे. दिल्लीतील इंद्रपुरी परिसरात एका महिलेने दिव्यांश […]
अधिक वाचा...नीलिमा चव्हाण हिच्या शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक कारण आले समोर…
रत्नागिरी : नीलिमा चव्हाण हिचा शव विच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला असून, या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने दबावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून त्या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. दापोली येथील एका बँकेत कामाला असणारी नीलिमा चव्हाण 29 जुलै रोजी आपल्या ओंबली गावी निघाली होती. ती खेड येथून बेपत्ता झाली […]
अधिक वाचा...पुणे शहरातील आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू…
पुणे : मित्रांसोबत फिरायला गेलेल्या आयटी अभियंत्याचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) दुपारी साडेबाराच्या सुमारास रिहे (मुळशी) गावच्या हद्दीत घडली आहे. हर्षित पोटलुरी (वय 27, मुळ रा. राजमुन्ड्री, आंध्र प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे. हर्षित हा काही महिन्यांपासून हिंजवडी येथे राहत होता. तो हिंजवडी आयटी पार्क फेज तीन मधील एका […]
अधिक वाचा...धक्कादायक! राजगडावर अजयचा मृतदेह पाहून मित्र घाबरले…
पुणे : राजगडावर फिरायला आलेल्या पर्यटकाचा गडावरील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अजय मोहनन कल्लामपारा (वय ३३, रा. भिवंडी, ठाणे) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. किल्ल्यावरील पद्मावती पाण्याच्या टाकीत पडून अजयचा मृत्यू झाला. टाकीतील पाणी काढण्यासाठी गेला असता तोल जाऊन अजय पाण्यात पडला. मृतदेह […]
अधिक वाचा...धक्कादायक Video! चिमुकलीला खांद्यावर घेऊन फिरणाऱ्या बापावर झाडल्या गोळ्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): चिमुकल्या लेकीला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या बापावर गुंडांनी समोरुन गोळ्या घातल्या आणि बाप जागेवरच कोसळला तर चिमुकली जमिनीवर जोरात पडली. संबंधीत घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना शाहजहांपूरमध्ये घडली आहे. गोळ्या झाडल्यानंतर आरोपी दुचाकीवरुन फरार झाले होते. हल्ल्यात युवक गंभीर […]
अधिक वाचा...पिता-पुत्राच्या संशयास्पद मृत्यूनंतर धक्कादायक माहिती आली पुढे…
जळगाव: शिवणी (ता. भडगाव) येथे संजय साहेबराव चव्हाण (वय ४८) आणि कौशिक संजय चव्हाण (वय १२) या पिता-पुत्राचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणाच्या चौकशी दरम्यान जन्मदात्या बापानेच मुलाचा गळा आवळून खून करून नंतर स्वतःही गळफास आत्महत्या केल्याची माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे. चाळीसगाव तालुक्यातील खेडगाव येथील रहिवासी असलेले […]
अधिक वाचा...प्रेमविवाहाला परवानगी देणाऱ्या सुनेनेच काढला सासऱ्यांचा काटा…
जयपूर (राजस्थान): व्यावसायिक लतेश गोयल यांचा घराच्या बाल्कनीतून संशयास्पद परिस्थितीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला असून, पत्नी स्नेहाने वडिलांना बाल्कनीतून ढकलून मारल्याचा आरोप लतेश गोयल यांचा मुलगा हनी गोयल याने केला आहे. पोलिसांनी स्नेहाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. वडिलांच्या मृत्यूपूर्वी रस्ता अपघातात आई आणि बहीण गमावलेल्या हनीने स्नेहासोबत प्रेमविवाह […]
अधिक वाचा...पुणे शहरात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे, दोघांना अटक…
पुणे : पुणे शहरातील कोंढवा परिसरात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवारी (ता. १४) ‘पाकिस्तान जिंदाबाद चे नारे दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कोंढवा परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या दोन्ही व्यक्ती बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आईने पोटच्या दोन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत: लाही संपवलं…
यवतमाळ: आईने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्या विष पाजून स्वत:ही विषाचा घोट घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आईसह दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला. संबंधित दुर्दैवी घटना उमरखेड तालुक्यातील निगनुर येथे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घडली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. रेश्मा नितीन मुडे (वय 28) असे आईचे नाव आहे तर श्रावणी नितीन […]
अधिक वाचा...
