भीषण अपघात! महादेवाची पिंड आणण्यासाठी निघाले अन् काळाने घातला घाला…
जळगावः जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ आज (शुक्रवार) पहाटे पाच वाजता भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात झाला आहे. महादेवाची पिंड आणण्यासाठी ओंकारेश्वर (मध्यप्रदेश) येथे जाण्यासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातला असून तीन भाविक ठार झाले तर चौघे जखमी झाले आहेत. जळगाव शहरातील खोटे नगर परिसरात असलेल्या साईनगर भागात महादेवाचे मंदिर बांधण्याचे काम हाती घेण्यात येत […]
अधिक वाचा...गर्भवती मामीचा खून प्रकरणी महिला पोलिसाला जामीन मंजूर…
पुणे : गर्भवती मामीचा खून केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आरोपी पोलिस कॉन्स्टेबल महिलेला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सदर महिला कॉन्स्टेबल गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे. आरोपी महिला एका पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. मयत गर्भवती महिला सुमारे दोन वर्षांपासून उरुळी कांचनमधील इमारतीत भाड्याने राहत होती. आरोपी […]
अधिक वाचा...नागपूर हादरलं! घरात तीन जणांचे मृतदेह पाहून शेजाऱ्यांना बसला धक्का…
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील शांतीनगर तुमान या गावामध्ये एका घरात 3 मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. एकाच परिवारातील पती, पत्नी आणि मुलगा अशा तिघांचा मृतांमध्ये समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील अरोली पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. शांतीनगर तुमान गावात इळपुंगटी हे कुटुंबीय राहत होते. आज (गुरुवार) […]
अधिक वाचा...बनावट सही करणाऱ्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून तात्पूरता अटकपूर्व जामीन मंजूर…
घाटंजी/यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकारी याशनी नागराजन यांची बनावट सही करुन व बनावट शिक्का वापरुन 19 लाख 76 हजार 976 रुपयाचा अपहार केल्याप्रकरणी आरोपी राजू रामचंद्र राठोड (ह. मु. रा. रुद्राक्ष कॉलनी, जांब रोड, यवतमाळ (रा. दत्तापूर ता. घाटंजी) विरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 409, 420, […]
अधिक वाचा...वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…
रांची (झारखंड): वहिनीने प्रेयसीसोबत लग्न करु नकोस, असा सल्ला दिल्यामुळे संतापलेल्या दिराने भावजयीची हत्या केल्याची धक्कादायक घटना गिरीडीह जिल्ह्यातील डूमरडीहा या गावात घडली आहे. रेहाना खातून (वय 32) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. डूमरडीहाचे ग्रामस्थ सुद्दीन अन्सारी यांचा मोठा मुलगा शमशेर अन्सारी याची रेहाना ही पत्नी होती. पहाटे चारच्या […]
अधिक वाचा...प्रेमप्रकरणातून मुलीने तोडले आईचे बोट अन् आईने केली मुलीची हत्या…
मुंबई : प्रेमप्रकरणावरून मुलगी आणि आई यांच्यात झालेल्या वादात मुलीने आईचे बोट तोडले होते तर आईने १९ वर्षांच्या मुलीचा खून केल्याची धक्कादायक घटना वाद्रे पूर्व येथील खेरवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी टीना उमेश बागडे हिला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. टीना उमेश बागडे ही मुलगी भूमिका आणि दोन मुलांसोबत राहत होती. […]
अधिक वाचा...धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे…
हिस्सार (हरियाणा): हिस्सार जिल्ह्यात एका डॉक्टरने आपल्या आठ वर्षांच्या मुलीची ब्लेडने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरने त्यानंतर आत्महत्या केली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित डॉक्टर पशुवैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. हिस्सारमधल्या लाला लजपतराय पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान विद्यापीठाच्या रजिस्ट्रार ऑफिसमध्ये प्रोफेसर डॉ. संदीप गोयल कार्यरत होता. […]
अधिक वाचा...Video: मुंबईत पोलिसकाकाच्या मुलावर टोळक्याचा हल्ला…
मुंबई : मुंबईतील धारावी परिसरात पाच जणांच्या टोळक्याने मिळून एका निवृत्त पोलिस हवालदाराच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना धारावी जंक्शनवर घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पाच जणांनी फायटर आणि लाथा बुक्क्यांनी जमिनीवर पाडून पोलिसकाकाच्या मुलावर हल्ला चढवला. झाडाच्या कुंड्या, ड्रम त्याच्या डोक्यात घातले. या अचानक झालेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला आहे. […]
अधिक वाचा...बार्शी पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग…
बार्शी (आकाश वायचळ): सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील बस स्थानकाजवळील आणि शहर पोलिस स्टेशन समोरील चप्पल दुकानास अचानक आग लागली. या आगीत दुकान जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवत हानी झालेली नाही. बार्शी शहर पोलिस स्टेशन समोरील शुभम चप्पल मार्ट या दुकानास रात्री 10 : 00 वाजताच्या सुमारास आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन […]
अधिक वाचा...अपहरण! नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ची धडाकेबाज कामगिरी…
नाशिकः नाशिक गुन्हेशाखा युनिट क्र. १ने धडाकेबाज कामगिरी केली आहे. अपहरण करुन १२,००,०००/- रूपयांची खंडणी उकळणाऱ्या टोळीस जेरबंद केले असून, पुढील तपास करत आहेत. बापु पुलाजवळ सुयोजीत गार्डन येथे ०४ / ०३ / २०२४ रोजी इरटीगा कार मध्ये फिर्यादी राजेशकुमार गुप्ता यांचे अनोळखी व्यक्तींनी पिस्टलचा धाक दाखवुन जीवे ठार मारण्याची धमकी देवून अपहरण करून फिर्यादींचे […]
अधिक वाचा...
