सांगली! पोलिसांनी रेल्वे तिकिटावरून अन् चिक्कीवरून लावला नीतूच्या खुनाचा छडा…

सांगली: मिरज तालुक्यातील टाकळी येथील एका उसाच्या शेतात काही दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्याने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. या महिलेची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान असतानाही सांगली स्थानिक गुन्हे शाखेने केवळ एका रेल्वे तिकिटाच्या आधारावर या धक्कादायक खुनाचा छडा लावला आहे. या प्रकरणात मृत महिलेचा दुसरा पती आणि सासऱ्यानेच तिचा काटा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! माती उकरली अन् बेपत्ता पोलिस कर्मचाऱ्याचा आढळला मृतदेह…

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस नाईक नानासाहेब रामजी दिवेकर (वय ४८) यांची निघृण हत्या करून त्यांचा मृतदेह त्यांच्याच घराशेजारील पडीक जागेत पुरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पोलिस दलात आणि जिल्ह्यात मोठी खळबळजनक उडाली आहे. नानासाहेब […]

अधिक वाचा...

पुणे! चिमुकली पाळण्यात निपचित पडलेली तर पत्नीच्या गळ्याला दोर…

पुणे : वारजे परिसरात एका जन्मदात्या आईने आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीच्या आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हाडाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या आईने दोरीने […]

अधिक वाचा...

पुणे शहरात युवकाचा खून करणाऱ्या आरोपींना १२ तासाच्या आत जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील येवलेवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडण्याच्या वैमनस्यातून युवकाचा खुन करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी १२ तासाच्या आत जेरबंद केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. येवलेवाडी पोलिस स्टेशन अंतर्गत येवलेवाडी कमानीच्या पुढे, मिनू मेहता सोसायटीकडे जाणारे कच्च्या रोडवर, आकाश कृष्णा चाबुकस्वार (वय २१ वर्षे, रा. फुरसुंगी, पुणे) याचा रस्ता आडवून जुन्या भांडण्याच्या […]

अधिक वाचा...

मुंबईत महिला पोलिसाचा सासरच्या मंडळींकडून छळ; नवरा पोलिस ठाण्यात आला अन्…

मुंबई: एका गर्भवती महिला पोलिस शिपायाच्या पतीविरुद्ध अंधेरी पोलिस ठाण्यातच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला पोलिस शिपाई अंधेरी पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. दीर्घकाळ चालू असलेल्या कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. या प्रकरणात पतीची आई आणि तीन बहिणींनाही गुन्ह्यारमध्ये आरोपी करण्यात आले आहे. वनिता हजारे यांनी २०२१ मध्ये विनायक घाडगे […]

अधिक वाचा...

आई-मावशीसह तिघांच्या हत्या प्रकरणातील कैद्याची जेलच्या शौचालयात आत्महत्या…

परभणी : कारागृहातील बंदिवान कैदी राजू अडकिने याने कारागृहातील शौचालयात शालीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत कैदी राजू अडकिने हा त्याच्याच कुटुंबातील आई, मावशी आणि मावशीचा नवरा (काका) या तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी होता. बॅरेक क्रमांक एकमधील शौचालयात शालच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच न्यायाधीश, कारागृह अधीक्षक, पोलीस […]

अधिक वाचा...

माजी IPS अधिकारी मृत्यू प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक…

मुंबईः माजी IPS अधिकारी अमर सिंग चहल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या परवानाधारक बंदुकीतून छातीत गोळी घालून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपली सायबर चोरांकडून ८ कोटी १५ लाखांची फसवणूक झाल्याचे सुसाईड नोटमध्ये म्हटले होते. या प्रकरणाचा तपासाचा भाग म्हणून पंजाब पोलिसांचे पथक मुंबईतील नवघर पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. या खळबळजनक प्रकरणाचे धागेदोरे भाईंदर पूर्व […]

अधिक वाचा...

मुंबईतील प्रेयसीने घरी बोलवून विवाहित प्रियकराचं कापलं गुप्तांग…

मुंबई: पत्नीला सोडून नवा संसार थाटण्यासाठी तगादा लावत प्रेयसीनेच प्रियकराचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझच्या कालिना येथील जांभळीपाडा भागात घडली आहे. जोगिंदर महतो (वय 44) असे गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी प्रेयसी कंचनदेवी (वय २५) हिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोगिंदर महतो हा विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्याचे कंचनदेवी […]

अधिक वाचा...

मुंबई! पोलिसकाकाला वर्षाचा शेवटचा दिवस ठरला जीवघेणा…

मुंबईः एका पोलिस कर्मचाऱ्याचा लोकलमधून प्रवास करत असताना रेल्वेतून पडून मृत्यू झाला आहे. देविदास सस्ते (वय ४४) असे मृत पावलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून, ते ड्युटी करून घरी जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे मुंबई पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. वर्षाचा शेवटचा दिवस त्यांच्यासाठी आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला आहे. देविदास सस्ते मूळचे […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई, बाबा आज तुमची खूप आठवण येत आहे. लवकर या…

नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड परिसरातील एका महाविद्यालयीन युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आई-वडिलांची तीव्र ओढ आणि मानसिक अस्वस्थता यामुळे त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. रानोजी विलास ऐनवलेवाड (वय 20) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तो नांदेड येथे बी. एस्सी. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!