धक्कादायक! नवऱ्याचे गुप्तांग दाबून संपवलं अन् सकाळी उठल्यानंतर…
हरियाणा: सोनीपत येथील एका विवाह पॅलेसमध्ये कार्यरत असलेल्या केअरटेकर राम किशन यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पत्नी सरिता हिनेच पतीचे गुप्तांग दाबून हत्या केल्याचा आरोप असून, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा पोलीस तपास सुरू आहे. सरिताने सोमवारी रात्री पतीकडे ३ हजार रुपयांची मागणी केली होती. राम किशनने नकार दिल्याने दोघांमध्ये […]
अधिक वाचा...पुण्यातील निवडणूकीवर पुणे पोलिसांची करडी नजर; चुक झाल्यास…
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, याकडे पोलिस यंत्रणा गांभीर्याने पाहत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार प्रचारादरम्यान नेमके कोणते उपक्रम […]
अधिक वाचा...पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…
पुणे : एका अल्पवयीन मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (वय १७ वर्षे, रा. टिगरेनगर लेन नं १४, पुणे इन्टरनॅशनल स्कूलजवळ, विश्रांतवाडी), असे खून मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रथमेश चिंधू आढळ (वय १९, रा. उत्तमनगर पुणे), […]
अधिक वाचा...लातूर! अल्पवयीन विद्यार्थिनी मृत्यू प्रकरणी पोलिसांनी घेतली तत्काळ दखल…
लातूर (श्रीकांत मुंडे): लातूर जिल्ह्यातील चिंचोलीराववाडी येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा ४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी लातूर पोलिसांनी तात्काळ दखल घेत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून संवेदनशील, पारदर्शक व कायदेशीर तपास सुरू केला आहे. या प्रकरणी दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी मृत विद्यार्थिनीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून एम.आय.डी.सी. पोलिस […]
अधिक वाचा...राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू…
अहिल्यानगर : राहुरी-शनीशिंगणापूर मार्गावर रोडवरील उंबरे (ता. राहुरी) गावाच्या हद्दीत तांबे पेट्रोलपंपाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर आणि रिक्षाची जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत रिक्षातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर टेम्पो ट्रॅव्हलरही रस्त्याच्या कडेला पलटी झाला आहे. शनीशिंगणापूरकडे जाणारा भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर राहुरीकडून येणाऱ्या रिक्षावर […]
अधिक वाचा...पोलिसाचा खून करणारा निघाला कुटुंबातीलच व्यक्ती; असं फुटलं भिंग…
सोलापूर: देवगाव रंगारी येथे कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा खून करून मृतदेह घराशेजारील शेडमध्ये पुरल्याची धक्कादायक घटना रविवारी उघडकीस आली आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी काही तासांतच तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला जेरबंद केले. नानासाहेब रामजी दिवेकर असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. लहान भावानेच त्यांचा खून केल्याचे पोलिस तपासात […]
अधिक वाचा...बांगलादेशात आणखी एका हिंदू नागरिकाची हत्या; लेकीसोबतचा ठरला शेवटचा सेल्फी…
ढाका: बांगलादेशातील नरसिंदी जिल्ह्यात एका हिंदू व्यापाऱ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. गेल्या २४ तासांत हिंदू समाजातील व्यक्तीची हत्या होण्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे स्थानिक अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मणी चक्रवर्ती यांनी घेतलेले देवीचं दर्शन आणि लेकीला कडेवर घेऊन काढलेला सेल्फी शेवटचा ठरला आहे. एका हिंदू व्यापाऱ्याची सोमवारी रात्री निर्घृण हत्या करण्यात आली, […]
अधिक वाचा...हृदयद्रावक Video! ‘ऊसतोड रिलस्टार’च्या लव्ह स्टोरीचा करूण अंत…
बीड : एका रिलस्टारचा उसाच्या ट्रॉलीखाली दबून करूण अंत झाल्याची हृदयद्रावक घटना बीडमध्ये घडली आहे. अपघातावेळी त्याची ऊसतोड मजूर पत्नी फेसबुकवर लाईव्ह करत होती. आपल्या डोळ्यासमोर पतीचा मृत्यू पाहून ती किंचाळली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या घटनेनं अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील डोंगरेवाडी येथे ही घटना घडली आहे. गणेश डोंगरे […]
अधिक वाचा...पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…
पुणे : पुणे शहरात आर्थिक वादातून एका युवकाचे (वय ३१) कात्रज-कोंढवा येथून अपहरण करून त्याला विवस्त्र करत अमानुष मारहाण करण्यात आली. पीडिताचा व्हिडिओ बनवून त्याच्यावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर! वाहन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या युवकाला ३१ डिसेंबरच्या रात्री नऊ जणांनी गाठले. जुन्या आर्थिक व्यवहाराचा राग मनात धरून […]
अधिक वाचा...अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची प्रियकराने केली हत्या…
सोलापूर : अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनासाठी गेलेल्या युवतीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी 10.30 ते 11.45 च्या सुमारास बासलेगाव रोडवरील एका घरात घडली आहे. युवतीवर वार केल्यानंतर संबंधित युवकाने स्वतःच्या गळ्यावरही धारदार शस्त्राने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला असून, सध्या तो गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर! […]
अधिक वाचा...
