हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…
लखनौ (उत्तर प्रदेश): दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने विवाह ठरला होता. विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर नवरी सासरी आली होती. हनिमूनच्या रात्री नवरीने दाढी काढण्यास सांगितले होते. पण, नवऱ्याने दाढी न काढल्यामुळे महिलेने दिरासोबत पळ काढल्याची घटना मेरठमध्ये घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मेरठमधील उज्जवल गार्डन कॉलनीत राहणाऱ्या मौलाना शाकिर यांच्या पत्नीला त्यांची दाढी […]
अधिक वाचा...नवविवाहितीने प्रियकरासोबत ठोकली धूम; शिवाय पळून जाताना…
लखनौ (उत्तर प्रदेश): पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहीत महिलेने प्रियकरासोबत धूम ठोकल्याची घटना घडली आहे. शिवाय, पळून जाताना पाच लाख रुपये रोख आणि साडेतीन लाख रुपयांचे दागिने घेऊन फरार झाली आहे. गेल्या 18 दिवसांपासून शोधूनही सापडत नसल्याने सासूने फिर्याद दाखल केली. पोलिसांकडून फरार महिलेचा आणि तिच्या प्रियकराचा शोध सुरु आहे. कानपूरमधील रामचा विवाह प्रतीक्षा तिवारी […]
अधिक वाचा...प्रेम! मुलीसाठी शोधला जावई अन् जावयाला आवडली मुलीची आई…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीसाठी मुलगा शोधल्यानंतर लग्नाची तयारी सुरू झाली. पण, मधल्या काळामध्ये मुलीची आई आणि जावयामध्ये प्रेमसंबध निर्माण झाले आणि दोघांनी पळ काढल्याची घटना अलीगडमध्ये घडली आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अलिगड जिल्ह्यातील मद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूर गावात ही घटना घडली आहे. जितेंद्र कुमार नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार […]
अधिक वाचा...सैराट! प्रेमविवाह करताच २४ तासातच नवरीची केली हत्या…
लखनौ (उत्तर प्रदेश): मुलीने दुसऱ्या जातीमधील मुलाशी प्रेमविवाह केल्यानंतर अवघ्या 24 तासांतच बाप आणि भावाने गळा दाबत हत्या केली आणि मृतदेहाची विल्हेवाट लावली. मारेकरी बाप-लेकाला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथली मृत युवती नेहा राठोड (वय २३) हिचे हापूर येथील रहिवासी असलेल्या सूरजसोबत प्रेमसंबंध होते. कुटुंबीयांचा […]
अधिक वाचा...हनिमूनदरम्यान नवरा-नवरीचा मृत्यू; धक्कादायक माहिती समोर…
लखनौ (उत्तर प्रदेश): हनिमूनदरम्यान नवं दाम्पत्याचा मृत्यू झाला असून, प्रदीप आणि शिवानी असे या नवविवाहित जोडप्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. हनिमूनच्या रात्री प्रदीप आणि शिवानी त्यांच्या खोलीत गेले होते. पण, दुसऱ्या दिवशी दोघांचा मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला होता. वधू शिवानीचा मृतदेह बेडवर तर प्रदीप खोलीतील पंख्यावर लटकत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवरीला दिलं HIV संक्रमित इंजेक्शन…
लखनौ (उत्तर प्रदेश) : लग्नात स्कॉर्पिओ कार आणि 25 लाख रुपये रोख मिळाले नाहीत म्हणून नवरीला एचआयव्ही संक्रमित इंजेक्शन दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवरीच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 307, घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना […]
अधिक वाचा...हनिमूनच्या रात्री पत्नीने गरोदर असल्याचे सांगितले अन् नको ते घडलं…
लखनौ (उत्तर प्रदेश): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला होता. नवरी सासरी आल्यानंतर हनिमूनच्या रात्री पत्नीने आपण गर्भवती असल्याचे सांगितले. नवऱ्याने पुढे पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना बदायूँमधील अलापूर भागात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुष्पेंद्र याचे 22 जानेवारी रोजी लग्न झाले होते. दोघांचे एकमेकांशी लग्नाआधीपासूनच प्रेमसंबंध होते. ही दोन्ही कुटुंबं एकमेकांच्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! प्रेम एकावर; सात फेरे दुसऱ्यासोबत अन् लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी…
अहमदाबाद (गुजरात) : प्रेम एकावर आणि सात फेरे दुसऱ्यासोबत घेतल्यानंतर लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भाविक चुनारा (वय २४, रा. वाटवा) असे मृताचे नाव आहे. भाविकच्या वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भाविक चुनारा याचे 10 डिसेंबर रोजी पायल (वय २३) […]
अधिक वाचा...नवरदेवाने इन्स्टन्ट लोन कंपनीकडून पैसे घेतले पण एजंट्सनी पत्नीचे फोटो केले मॉर्फ अन्…
विशाखापटनम् (आंध्र प्रदेश): इन्स्टन्ट लोन देणाऱ्या कंपनीकडून एका युवकाने दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. पण कंपनीनं या कर्जावर मोठे व्याज लावले. यामुळे कर्जाची परतफेड करू शकला नाही. त्यामुळे कर्ज वसुलीसाठी लोन देणाऱ्या कंपनीच्या एजंट्सनी युवकाला त्रास द्यायला सुरुवात केली. आरोपींनी युवकाच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करुन व्हायरल केले. या त्रासाला कंटाळून नरेंद्र वय २५) या […]
अधिक वाचा...नवरीचा बेडवर सापडला प्रियकराचा मोबाईल; ओपन करताच बसला धक्का…
लखनौ (उत्तर प्रदेश): एका नवरीचे अनैतिक संबंध होते. प्रियकरासोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात मोबाईलवर बेडवर राहिला. सासऱ्याने मोबाईल उघडल्यानंतर त्यांना धक्का बसला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमधील सहजनवां पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मिनवा गावात ही घटना घडली आहे. गावातील एका युवकाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. लग्नानंतर काही […]
अधिक वाचा...
