टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप करायचे अन् लुटायचे…
पाटना (बिहार) : एकाच गावातील काही मुले महादेव बुकींग अॅप चालवत होते. या माध्यमातून ते अडीच लाख लोकांचा टेलिग्राम आणि व्हाट्सअप ग्रुप तयार करुन गेम खेळायचे आणि वेळ मिळताच मोठी गुंतवणूक केलेल्या व्यक्तीचे बँक खाते साफ करायचे. पोलिसांनी याप्रकरणी मोठी कारवाई करत तीन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे. बिहारच्या सिहरसा जिल्ह्यात ही घटना समोर आली. […]
अधिक वाचा...बापरे! स्कॉर्पिओमधून दोन डझन शेळ्यांची चोरी; ओरडू नये म्हणून….
पाटणा (बिहार) : एका स्कॉर्पिओ मोटारीला अपघात झाला होता. मोटारीजवळ जाऊन पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला. कारण, स्कॉर्पिओमध्ये तब्बल दोन डझन शेळ्या कोंबल्या होत्या तर त्या ओरडू नये म्हणून त्यांच्या तोंड चिकटपट्टीने बंद करण्यात आले होते. या घटनेनंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारच्या छपराजवळ असलेल्या हनुमानगंज गावात चोरांनी अपघातग्रस्त स्कॉर्पिओ […]
अधिक वाचा...सैराटची पुनारवृत्ती! प्रेमविवाहानंतर बाप आणि भाऊ चिडला अन्…
पाटणा (बिहार) : मुलीने वडिलांच्या मनाविरुद्ध पळून जाऊन प्रेमविवाह केल्यामुळे चिडलेल्या बापाने आणि भावाने लग्नाच्या 3 वर्षांनंतर संपूर्ण कुटुंबाचा जीव घेतला. या घटनेत तिघांना जीव गमवावा लागला आहे. ऑनर किलिंगची घटना घडली असून, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातल्या गोपालपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या नवटोलिया गावात मंगळवारी […]
अधिक वाचा...प्रेमविवाहानंतर गावातील युवकासोबत सुरू झाले प्रेमसंबंध अन् पुढे…
पाटणा (बिहार): प्रेमविवाह झाल्यानंतर गावातील एका युवकाच्या प्रेमात महिला पडली होती. शिवाय, तिला रिल्स बनविण्याची आवड होती. पतीने रिल्स बनविण्यापासून रोखल्यामुळे पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महेश्वर राय याची पत्नी राणी आणि तिच्या प्रियकरासह २ साथीदारांना अटक केली आहे. महेश्वर आणि राणी या दोघांचा ६-७ वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. प्रेमविवाहानंतर […]
अधिक वाचा...महिला पोलिसाची प्रेमप्रकरणातून हत्या; नवऱ्याने सांगितले की…
पाटणा (बिहार): महिला पोलिसाचा एका हॉटेलमध्ये मृतदेह आढळून आला होता. प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याची माहिती पुढे आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शोभा कुमारी (वय २१) असे हत्या झालेल्या महिला पोलिसाचे नाव आहे. शोभा कुमारी यांचे पती गजेंद्र यांनी प्रेमप्रकरणातून हत्या झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. शोभा आणि शिक्षक असलेल्या गजेंद्र या दोघांचा २०१६ मध्ये प्रेमविवाह […]
अधिक वाचा...Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…
पाटणा (बिहार): दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा झाल्याची घटना नालंदा जिल्ह्यात घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन महिलाच नाही तर त्यांची माहेरची मंडळीदेखील एकमेकांना भिडल्याचे व्हिडीओत पाहायला मिळत आहे. याबाबत परिसरात जोरदार चर्चा रंगली आहे. गावातील नागरिकांसमोरच दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. काही जणांनी त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांना […]
अधिक वाचा...दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…
पाटणा (बिहार) : कौटुंबिक वादातून दोन पत्नींनी मिळून नवऱ्याची हत्या केल्याची घटना सारण जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी दोन्ही पत्नींना ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. आलमगीर अन्सारी (वय 45, रा. बेदवलिया) हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. आलमगीर अन्सारी याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची पहिली पत्नी सलमा खातून आणि दुसरी पत्नी अमीना खातून या दोघींनाही ताब्यात […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…
पाटणा (बिहार): नवऱ्याच्या अनैतिक संबंधांवरुन पत्नी थेट नवऱ्याच्या ऑफिसमध्येच पोहोचली आणि त्याला चपलेने मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिहारच्या औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे. पती इंजिनिअर असून नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात बसून काम करत होता. यावेळी एक महिला कार्यालयात आली आणि चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारहाण करु लागली. यावेळी कार्यालयातील सर्वजण आश्चर्याने पाहत […]
अधिक वाचा...हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…
पाटणा (बिहार) : हनीमूनसाठी दार्जिलिंगला निघालेली पत्नी रेल्वे प्रवासादरम्यान बेपत्ता झाली होती. पोलिसांनी तिला शॉपिंग करताना पकडले आहे. आता तिला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रिन्स कुमार आणि काजल अशी या घटनेतील नवरा-बायकोची नावे आहेत. लग्नानंतर दोघे बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यातून एक्स्प्रेसने हनीमूनला निघाले होते. मात्र, वॉशरूमच्या बहाण्याने गेलेली बायको परत आलीच नव्हती. प्रिन्सने याविरोधात पोलिसांत […]
अधिक वाचा...संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
पाटणा (बिहार): मोतिहारी गावातील एका विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता. पतीने दोघांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्याच्यासह गावकऱ्यांनी काठीने बेदम मारहाण केली. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विवाहित महिलेने आपल्या प्रियकराला घरी भेटण्यासाठी बोलवले होते. पती अचानक घरी आला आणि दोघांना नको त्या अवस्थेत पकडले. संतापलेल्या पतीने काठीने दोघांना मारहाण करण्यास सुरु केली. काही […]
अधिक वाचा...
