हॉटेलवर रात्रीच्या सुमारास छापा अन् बारबालांसह एकच पळापळ…

सातारा : साताऱ्यातील कास रोडवरील पेट्री येथे एका रिसॉर्टवर पोलिसांनी रात्रीच्या सुमारास टाकलेल्या छाप्यात 18 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहा बारबालांची पोलिसांनी सुटका केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

कास रोडवरील पेट्री येथे एका रिसॉर्टमध्ये डान्स पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शनिवारी (ता. २८) रात्रीच्या सुमारास छापा टाकला. घटनास्थळावरून पोलिसांनी 18 जणांना ताब्यात घेतले आहे. तर डान्स पार्टीमध्ये सहभागी झालेल्या सहा बारबालांना नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित हॉटेवर छापा टाकताच एकच पळापळ सुरू झाली. यावेळी हॉटेल मालकासह आणखी तिघे फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत असून, पुढील तपास करत आहेत.

‘हश टॅग कॅफे, हुक्का पार्लरवर’ पोलिसांचा छापा अन् पुढे…

पिंपरी-चिंचवडमध्ये लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश…

लोणीकंद परिसरातील ‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश…

पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!