नाशिक! अशोक खरातच्या अश्लिल प्रकरणाला नवीन वळण; खरा चेहरा समोर…
नाशिक: तथाकथित अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणाला धक्कादायक वळण मिळाले असून, या संपूर्ण दुष्कृत्याचा खरा मास्टरमाईंड कॅप्टन खरातचा ‘खास’ व ऑफिसबॉय संशयित नीरज जाधव असल्याचे समोर आले आहे. अशोक खरात याने महिलांचे लैंगिक शोषण केले. मात्र, त्या शोषणाचे भांडवल करून 58 महिलांची लाज […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…
पुणे: पुणे शहरातील सिंहगड रस्ता परिसरातील आनंदनगर येथे युवकाची लोखंडी धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. करण गिरीश काशीद (वय १९, रा. धायरी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. सोमवारी (ता. १६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण हा सिंहगड रस्त्यावरील […]
अधिक वाचा...पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…
पुणे : एका अल्पवयीन मुलीशी मैत्री असल्याच्या रागातून 10 जणांच्या टोळीने मिळून एका युवकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कोथरूड परिसरात घडली आहे. नागेश जाधव (वय २३) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कोथरूड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई […]
अधिक वाचा...बीड! किंग पॅटर्न कृष्णा आंधळे-1313 तुला दाखवतो म्हणत केला हल्ला…
बीड: केज तालुक्यातील तांबवा परिसरात पाच जणांनी संग्राम चाटे या युवकाला अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून कत्ती आणि लोखंडी रॉडने हल्ला करत हत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मारहाण करताना सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपी जयराम चाटे आणि कृष्णा आंधळेचे नाव घेत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मारहाण करणारे हे जयराम चाटे आणि कृष्णा […]
अधिक वाचा...निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार…
अहिल्यानगर : जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञातांनी गोळीबार केला आहे. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा हल्ला झाला. मोहळकर याच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...पुणे! बॅगेतील 15 लाख रूपयांसाठी 4 सशस्त्र भर रस्त्यात भिडला चोरट्यांशी अन्…
पुणे : पुणे शहरातील चंदननगर परिसरात एका युवकाने दाखवलेल्या धाडसामुळे तब्बल १५ लाख रुपयांची रोकड लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला आहे. शस्त्राचा धाक दाखवून पैसे हिसकावणाऱ्या चार अट्टल चोरट्यांना युवकाने भर रस्त्यात अक्षरशः धूळ चारली. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात चार अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी युवक हा एका खाजगी कार्यालयात कामाला आहे. कार्यालयीन […]
अधिक वाचा...भाजप नगरसेविकेच्या मुलावर सपासप तलवारीने वार करत केली निर्घृण हत्या…
वर्धा: वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमाभागात रेती घाटाच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात पुलगावच्या भाजपा नगरसेविकेचा मुलगा भरत नागपाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. टोळक्याने त्यांच्यावर तलवारीने सपासप वार केले आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता की यात नगरसेविकेच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण वर्ध्यासह चंद्रपूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये खळबळ! निर्जन रानात युवतीची हत्या; काळे कपडे अन् शेजारी पिझ्झा…
नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत युवतीची (वय २५) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सारूळ परिसरातील निर्जन रानात तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक-मुंबई महामार्गाजवळील एका ओसाड ठिकाणी स्थानिक नागरिकांना एका युवतीचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिसांनी गादी उघडली अन् दिसला युवतीचा मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदणी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला. […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पोलिस भरतीसाठी सराव करताना काळाचा घाला…
छत्रपती संभाजीनगर: पोलिस भरतीसाठी जिद्दीने तयारी करणाऱ्या सुशांत संतोष भोजने (रा. वरुडी, सध्या मुक्काम दावरवाडी शिवार) या युवकाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सुशांत भोजने हा गेल्या सहा महिन्यांपासून पोलिस भरतीसाठी कठोर सराव करीत होता. दररोज पहाटे धावण्यासाठी पैठण-पाचोड रस्त्यावर जात असे. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे […]
अधिक वाचा...
