पुणे पोलिस दलात खळबळ! वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल…
पुणे: एका जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुणे पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे शहरातील चार हजार गणपती मंडळांची माहिती आता एका क्लिकवर… www.puneganpati.com वाघोली येथील 10 […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! नाईट ड्युटीवर जाणाऱ्या महिलेवर अतिप्रसंग…
पुणे: चाकण एमआयडीसी कंपनीत कामावर निघालेल्या महिलेचे तोंड दाबून निर्जनस्थळी ओढत नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 13) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास चाकण परिसरातील मेदनकरवाडी येथे घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी रात्री आरोपीला ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला (वय […]
अधिक वाचा...पुणे! पाकिस्तानला पाठिंबा देणारी विद्यार्थिनी अटकेत; कोर्टात ‘डुप्लिकेट’ ड्रामामुळे खळबळ…
पुणे: काश्मीरमधून शिक्षणासाठी पुण्यात आलेली अभियांत्रिकीची विद्यार्थिनीने (वय १९) सोशल मीडियावर युद्धजन्य वातावरणात केलेली वादग्रस्त ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी पोस्ट केल्याने अडचणीत आली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर कोंढवा पोलिसांनी तिला अटक केली. तिच्या अटकेनंतर शहरात काही संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती. फक्त पोलिसांसाठी! ‘सेवानिवृत्तीनंतर पण मस्त चाललंय आमचं!’ भारताच्या ‘ऑपरेशन […]
अधिक वाचा...पुणे! युवतीने इन्स्टाग्रामवर लिहीले ‘पाकिस्तान झिंदाबाद’; पोलिसांनी केली अटक…
पुणे: जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत मातेसाठी लढताना जवान हुतात्मा होत आहेत. मात्र, याच दरम्यान सोशल मीडियावर एका युवतीने पाकिस्तानच्या समर्थनार्थ […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! नवऱ्याने चिमुकल्यासमोरच केली पत्नीची हत्या अन् मृतदेह दुचाकीवर घेऊन…
पुणे: पुणे शहरातील नांदेड सिटी जळ घरगुती वादातून नवऱ्याने आठ वर्षाच्या मुलासमोरच आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाताना त्याला पोलिसांनी पकडले. मात्र, चिमुकल्याने आपल्या डोळ्यांनी पाहिलेली हकीकत सांगितली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. राकेश राम नाईक निसार असे आरोपीचे नाव आहे, तर […]
अधिक वाचा...माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून घुसला महिलेच्या घरात; बेदम मारलं…
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात एक माजी नगरसेवक तोंडाला रुमाल बांधून महिलेच्या घरात घुसला होता. यानंतर नागरिकांनी भाजपच्या माजी नगरसेवकाला बेदम मारहाण केली आहे. संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राहुल गोठी असे मारहाण झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव आहे. त्याच्यावर महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या दिवशी राहुल गोठी हा एका महिलेच्या घरात […]
अधिक वाचा...नाशिक शहरात दिवसेंदिवस वाढतेय गुन्हेगारी; युवकाचा खून…
नाशिक: नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, हत्येचे सत्र सुरूच सुरूच आहे. नाशिकरोड परिसरातील जेलरोड भागात एकाचा खून करण्यात आला आहे. तर हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला आहे. रितेश डोईफोडे असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर हल्लेखोर स्वतःहून नाशिकरोड पोलिसांना शरण आल्याची माहिती मिळत […]
अधिक वाचा...नाशिक! बापाने पोटच्या मुलाचा गळा दाबला अन् मृतदेह गोणीत भरून…
नाशिकः नाशिकच्या आम्रपाली परिसरात एका बापाने रागाच्या भरात आपल्या 9 वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर मुलाचा मृतदेह गोणीत भरून सासूरवाडीला नेत पलंगावर टाकल्याची संतापजनक घटना घडली आहे. सुमित पुजारी असे बापाचे नाव आहे. या घटनेनंतर नाशिक उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात ही हत्या कौटुंबिक वादातून झाल्याचे समोर आले […]
अधिक वाचा...मुळशी पटर्न! नाशिकमध्ये तडीपार सराईत गुंडाला टोळक्याने घरात घुसून संपवलं…
नाशिक: तडीपार सराईत गुंड भैय्या उर्फ प्रवीण गोरक्षनाथ कांदळकर (वय 27, रा. शहा, सिन्नर, नाशिक) याची गावातीलच 14 जणांच्या टोळक्याने घरात घुसून बेदम मारहाण करत हत्या केल्याची घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणी 14 जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. प्रवीण कांदळकर हा दोन वर्षांच्या तडीपारीची शिक्षा भोगून घरी आला […]
अधिक वाचा...बीड! अल्पवयीन मुलाला उचलून आदळलं, जागेवरच मृत्यू…
बीड: चिकन विक्रीच्या वादातून अल्पवयीन मुलाला उचलून सिमेंटच्या नाल्यावर आदळल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना केज शहरात घडली आहे. रेहान कुरेशी असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून, या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन आरोपीचा शोध घेतला जात आहे. एका अल्पवयीन मुलाला चिकन विक्रीच्या वादातून त्याच्याच शेजारी चिकन विक्रीचे दुकान […]
अधिक वाचा...
