धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

मुंबईः मुंबईच्या मानखुर्द परिसरात एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षिकेच्या नवऱ्याने गेल्या सात महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपीकडून सुरू असलेल्या अत्याचारातून पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर अखेर हे प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केला आहे. पीडित अल्पवयीन मुलगी आणि आरोपी मानखुर्द परिसरात एकाच गल्लीत राहतात. गेल्या […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीचा झोपेत असताना केला विनयभंग; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल…

घाटंजी (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी पवन टेकाम विरुद्ध घाटंजी पोलिस स्टेशनमध्ये पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपली होती. आरोपी पवन पांडुरंग टेकाम (वय २२ […]

अधिक वाचा...

पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…

पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूलजवळ एका कारने एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांना उडवले आहे. विद्यार्थी हे चहा पिण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर कार चालकासह कार मालक आणि त्याच्या सहकाऱ्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व […]

अधिक वाचा...

पुणे! दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल…

पुणे: राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 कोटीच्या कर्जासाठी बनावट स्टॅम्प पेपर वापरल्याने, स्टॅम्प पेपरचे बनावटीकरण करुन बनावट दस्त बनवून हा दस्त खरा असल्याचे भासवून फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांवर बलात्कार करणाऱ्या आरोपी शंतनु कुकडे याच्याकडून 50 लाख रुपये घेतले. समर्थ पोलिस […]

अधिक वाचा...

हगवणे कुटुंबियांविरोधात आणखी एक गुन्हा दाखल; पिस्तुल दाखवले अन् म्हणाले…

पुणे : वैष्णवी हगवणे या सुनेचा पैशासाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हगवणे कुटुंबीयांवर गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये, पती शशांक आणि सासरा राजेंद्र सध्या तुरुंगात असून आता आणखी एका व्यक्तीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीसंदर्भात माहिती दिली आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावच्या प्रशांत येळवंडे यांनी लता राजेंद्र हगवणे व शशांक राजेंद्र हगवणे यांच्याकडून जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक […]

अधिक वाचा...

नाशिक! बहिणीला प्रपोज केल्याने युवकाचा भररस्त्यात निर्घृण खून…

नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या रागातून युवकाची भररस्त्यात निर्घृण हत्या झाल्याच्या धक्कादायक घटना गंगापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. युवकाला तीन ते चार जणांनी बेदम मारहाण करत जीव घेतला आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलिस ठाण्याला देण्यात आली आहे. पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन […]

अधिक वाचा...

बीडमधील भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू…

बीड : बीडच्या गढी परिसरात सोमवारी रात्री उशीरा घडलेल्या भीषण अपघातात गेवराई येथील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ घडली असून, अपघातामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडला. गेवराई शहरातील काही नागरिकांची चारचाकी गाडी गढी परिसरात तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार…

पुणे: पुणे शहरातील मंगळवार पेठ भागात असलेल्या भीमनगर कमानीजवळ आज (रविवार) पहाटे गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरूनच रोहित माने (वय ३२, रा. लोहियानगर) या सराईत गुन्हेगारासह त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही ताब्यात घेतले आहे. दोघांकडून एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… पोलिसांनी […]

अधिक वाचा...

विकृती! घोडीवर बलात्कार करताना cctv मध्ये कैद…

नागपूर : नागपूरमध्ये विकृतीचा कळस गाठणारी एक घटना समोर आली आहे. एका 30 वर्षांच्या युवकाने घोडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली असून त्यामुळे एकच खळबळ उडाली. या अकादमीतील सीसीटीव्हीमुळे ही घटना उघडकीस आली. छोट्या सुंदर खोब्रागडे असे या आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. नागपुरातील खाणी परिसरात एक घोडेस्वारी अकादमी आहे. सुरक्षा रक्षकाने […]

अधिक वाचा...

प्रेमविवाह! मुख्याधापिकेने केला शिक्षक नवऱ्याचा खून; विद्यार्थ्यांना घेतले सोबत अन्…

यवतमाळ : यवतमाळमधील चौसाळा जंगलात 15 मे रोजी एक मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. त्या मृतदेहामागचे गुढ उकलण्यात यवतमाळ पोलिसांना यश आले आहे. मुख्याध्यापक पत्नीनेच विष देऊन पतीचा खून केला आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने पहाटेच्या सुमारास मृतदेह जंगल परिसरात जाळून टाकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शंतनू अरविंद देशमुख (वय 32, रा. सुयोगनगर) यांचा तो मृतदेह […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!