Video: चंदू चव्हाण यांचे उपोषण तात्पुरते स्थगित; मदतीचे आवाहन…

मुंबई (संतोष धायबर): पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र, तीन दिवसांच्या आंदोलनानंतर शुक्रवारी (ता. ९) आंदोलन तात्पुरते मागे […]

अधिक वाचा...

Video: जवान चंदू चव्हाण यांचे मुंबईत आमरण उपोषण; सरकारचे दुर्लक्ष…

मुंबईः पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करात कार्यरत असलेले जवान चंदू चव्हाण यांना ३७ राष्ट्रीय रायफल्स दलातून नुकतेच बडतर्फ करण्यात आले आहे. चंदू चव्हाण यांनी आपल्याला सेवेत रुजू करावे अथवा जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, यामागणी साठी मुंबईमध्ये आमरण उपोषण सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग केला असून, रस्त्यावर त्यांची जीवन-मरणाची लढाई सुरू […]

अधिक वाचा...

बडतर्फ IAS पूजा खेडकरची दिल्ली हायकोर्टात धाव…

नवी दिल्ली : वादग्रस्त बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीने कारवाई केली होती. यूपीएससीनं पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करत त्यांना शो कॉज नोटीस बजावली होती. पूजा खेडकर यांनी याप्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससीच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पूजा खेडकर यांचे विविध कारनामे समोर आल्यानंतर याची […]

अधिक वाचा...

पोलिस भरती! मराठा उमेदवारांच्या भरतीला तात्पुरती स्थगिती; पाहा कारण…

मुंबई : पोलिस भरती प्रक्रियेसाठी आर्थिक दुर्बल घटकातून अर्ज केलेल्या मराठी उमेदवारांच्या निवडीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. तसेच, उर्वरित उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरू ठेवण्याचे आदेश अप्पर पोलिस महासंचालकांनी दिले आहेत. यासंदर्भात अप्पर पोलिस महासंचालकांचे संबंधित विभागांना पत्र लिहिले आहे. मराठा आरक्षणाचा गोंधळ कायम असल्याने असा निर्णय घेत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. अप्पर […]

अधिक वाचा...

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तत्कालिन एसपींना धमकावल्याचा आरोप…

मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख […]

अधिक वाचा...

UPSC कडून गुन्हा दाखल होताच पूजा खेडकर नॉट रिचेबल…

पुणेः वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या जोरदार चर्चेत असून, आयएएस अधिकारी बनण्यासाठी खोटे प्रमाणपत्र दिल्याचा आरोप झालेल्या पूजा खेडकर या आता नॉट रिचेबल झाल्या आहेत. पूजा खेडकर यांना उत्तराखंडमधील मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पूजा खेडकर यांना मंगळवारपर्यंत चौकशीसाठी येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, दाखल झाल्या नसून, […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांना UPSC चा दणका; गुन्हा दाखल…

पुणे : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच डॉ. पूजा खेडकर यांचे आयएएस केडर रद्द करणे आणि सर्व परीक्षांसाठी बाद करण्यासाठी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, अशी माहिती केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससीने प्रसिद्धीपत्रक जारी करून दिली आहे. पूजा खेडकर यांनी यूपीएससी परीक्षा देण्यासाठी जी प्रमाणपत्र सादर […]

अधिक वाचा...

सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…

पुणे : सोशल मीडियावर बनावट नावाने अकाउंट तयार करुन आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, सायबर गुन्हेगारांची एवढी हिंमत वाढलीय की त्यांनी थेट पुणे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे नाव आणि फोटो वापरुन नागरिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार उघडकीस आल्याने पुणे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश […]

अधिक वाचा...

पोलिस भरती! सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे मायक्रो प्लॅनिंग…

(उदय आठल्ये) सातारा पोलिस भरती उमेदवारांकरीता मैदानी चाचणीसाठी उपयुक्त सोयी सुविधा उपलब्ध केल्याने पोलिस अधीक्षक समीर शेख यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पोलिस अधीक्षक समीर शेख म्हणजे सर्व शंका प्रश्नांचे जाग्यावर निरसन. उमेदवाराच्या अडचणीचे निरसन हे पोलिस अधीक्षकांनी स्वतः वेळोवेळी केल्याने उमेदवार हे आनंदी होते. भरती प्रक्रियेत पोलिस प्रशासनाला एक वेळ त्रास झाला तरी […]

अधिक वाचा...

आजम शेख : पोलिस अधिकारी घडवायचेत!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) आजम शेख यांचा लातूर जिल्ह्यातील गाधवड या गावामधील शेतकरी कुटुंबातील जन्म. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, एमबीए अशी पदवी घेतल्यानंतर कोणताही क्लास न लावता यूपीएससी स्पर्धा परीक्षा दिली आणि पहिल्या प्रयत्नाच उत्तीर्ण झाले. खाकी वर्दीची पहिल्यापासून आवड. आयपीएस अधिकारी व्हायचे की व्यवसायाच्या माध्यमातून देशसेवा, समाजसेवा करायची? हा प्रश्न एकाच वेळी समोर आला. काही काळ विचार […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!