अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला प्रकरणात पोलिसांची कारवाई…
नागपूर : माजी गृहमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते अनिल देशमुख यांच्या कारवर काटोल-जलालखेड मार्गावरील बेलफाट्याजवळ काही अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेत अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नरखेड येथील सांगता सभा आटोपून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे काटोल येथे येत होते. अनिल देशमुख हल्ला प्रकरणात […]
अधिक वाचा...अनिल देशमुख यांच्या गाडीवर तुफान दगडफेक, गंभीर जखमी, डोक्यातून रक्तस्त्राव…
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर आज (सोमवार) दगडफेक झाली आहे. निवडणूक सभा आटपून येत असताना अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. यावेळी त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव देखील झाला. नरखेड येथील प्रचारसभा आटपून माजी गृहमंत्री […]
अधिक वाचा...माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची तत्कालिन एसपींना धमकावल्याचा आरोप…
मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना तत्कालिन एसपींना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या मोक्का कोर्टात अनिल देशमुख यांच्या विरुद्ध सीबीआयचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे. या अहवालात सीबीआयने अनिल देशमुख […]
अधिक वाचा...
