Pahalgam Terror Attack! काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
मुंबईः जम्मू-काश्मीर येथील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे काश्मीरच्या विविध भागात अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या मदतीसाठी मंत्रालयातील महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या 022-22027990 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन, करण्यात आले आहे. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्ष संपूर्ण वेळ (24×7) कार्यरत आहे. या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांचे मृतदेह श्रीनगरवरून मुंबई […]
अधिक वाचा...डॉ. शिरिष वळसंगकर यांच्या चिठ्ठीत उल्लेख असलेली महिला गजाआड…
सोलापूर: सोलापूर येथील प्रसिद्ध न्यूरो फिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 18 एप्रिल रोजी डॉक्टर वळसंगकर यांनी बंदुकीच्या गोळ्या झाडत स्वतःला संपवले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी या महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्याय दंडाधिकारी दीपक […]
अधिक वाचा...बीड हादरलं! सरपंचाने केलेल्या बेदम मारहाणीत महिला वकिलाचे अंग पडले काळे-निळे…
बीड: बीड जिल्हा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. घरापुढे होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर वकील महिलेला बेदम मारहाण झाल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली आहे. सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि पाईपने जबर मारहाण करण्यात आली आहे. यात पाईपच्या माराने अंग काळनिळं पडले आहे. किरकोळ वादातून उफाळून आलेल्या या अमानुष मारहाणीचा प्रकार […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! परभणीत शिक्षकाची आत्महत्या; शेती विकून संस्थाचालकाला पैसे…
परभणी: मंगरूळ येथील श्री नरसिंह प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक सोपान शिवराम पालवे (वय ३५) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी एक हृदयद्रावक चिठ्ठी लिहून ठेवत त्यांनी आपबिती सांगितली आहे. संस्थाचालकाने आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी या चिठ्ठीत केला आहे. संस्थेने केलेली शिक्षक भरती बोगस असल्याचा गंभीर आरोपही […]
अधिक वाचा...वाल्मीकच्या एन्काऊंटरची ऑफर अन् निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांचा खळबळजनक Video…
बीड: वाल्मीक कराड गँगने सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीक कराडसह सात ते आठ जणांना अटक केली आहे. बीडच्या सायबर विभागातील निलंबित पोलिस निरीक्षक रणजीत कासले यांनी वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. वाल्मीक कराड याच्या एन्काऊंटरची मला ऑफर होती. अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनीच […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले…
नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. संदर्भात नाशिकचे पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून दगडफेक; अनेक पोलिस जखमी…
नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. नाशिक महानगरपालिकेने एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली […]
अधिक वाचा...बीड! भाजप कार्यकर्त्याचा खून केला आणि आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला…
बीड : माजलगावच्या भाजप कार्यकर्त्याची आज (बुधवार) भर दुपारी बाजारात हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे ते सदस्य होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनानंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. माजलगावमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातही पडसाद उमटायला सुरुवात […]
अधिक वाचा...एन्काऊंटरची ऑफर! दारुच्या नशेत माणूस खरं बोलतो : करुणा शर्मा
मुंबई : मस्साजोगचे (ता. केज) सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. वाल्मिक कराड याच्या गुन्हेगारीला मदत करत त्यास प्रोत्साहन दिल्याने संबंधित पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे. अशाच कारवाईतून निलंबित करण्यात आलेल्या बीडमधील सायबर पोलिस अधिकाऱ्याने मोठा दावा केला आहे. वाल्मिक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असे […]
अधिक वाचा...महाराष्ट्र पुन्हा हादरला! बिल्डरचे अपहरण अन् नग्र करून पट्ट्याने बेदम मारहाण…
छत्रपती संभाजीनगर: एका बिल्डरसह त्यांच्या साथीदाराचं १५ जणांच्या टोळीने बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्यानंतर आरोपींनी विवस्त्र करत दोघांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढवलेला संदीप शिरसाट आणि त्याच्यासोबतच्या दहा ते पंधरा जणांनी बिल्डर आणि […]
अधिक वाचा...
