HSRP नंबर प्लेट नसल्यास परिवहन विभाग करणार मोठी कारवाई…

मुंबईः हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP Number Plate) न बसवणाऱ्या वाहनधारकांबाबत आता परिवहन विभागाने कडक भूमिका घेतली आहे. वेळोवेळी दिलेल्या मुदतीनंतरही कोट्यवधी वाहनधारकांनी HSRP नंबर प्लेट लावली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता परिवहन विभागाकडून अशा बेजबाबदार वाहनधारकांवर कारवाईचा फास आवळला जाणार असून, यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिवहन विभागाकडे आतापर्यंत राज्यातील एकूण […]

अधिक वाचा...

HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची मुदतवाढ; नियमभंग केल्यास…

मुंबई : राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील उच्च सुरक्षा नोंदणी […]

अधिक वाचा...

HSRP नंबरप्लेट नसणाऱ्यांवर होणार कारवाई; पाहा किती दंड भरावा लागेल…

पुणे: उच्च सुरक्षा नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देऊनही अल्प प्रतिसाद मिळत असल्याने परिवहन विभागाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. १५ फेब्रुवारीपासून उच्च सुरक्षा नंबरप्लेट न लावलेल्या वाहनांवर कारवाईला सुरुवात केली जाणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. पुण्यात २५ लाखांपेक्षा जास्त वाहनांना ही नंबरप्लेट बसवावी लागणार होती. त्यापैकी आतापर्यंत दहा लाख ७० हजार […]

अधिक वाचा...

HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…

मुंबई: सरकारने वाहनांसाठी नवीन नियम आणले असून, 2019 पूर्वी ज्या ज्या गाड्यांच्या नंबर प्लेज जुन्या आहेत किंवा 2019 नंतरही ज्या गाड्यांच्या नंबरप्लेट जुन्या आहेत त्यांना नव्या नंबरप्लेट बसवणं बंधनकार आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी वाहने खरेदी करणाऱ्यांना त्यांच्या वाहनांमध्ये उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट सक्तीने बसवाव्या लागतील. यासाठी परिवहन विभागाने चार महिन्यांचा कालावधी दिला आहे. […]

अधिक वाचा...

राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…

मुंबई: राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट HSRP बसवणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही. २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी […]

अधिक वाचा...

राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ…

पुणेः राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. राज्य परिवहन विभागाने ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना बसवण्यासाठी एका महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना आता 30 एप्रिलपर्यंत ही नंबरप्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. सुरुवातीला 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!