इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चोरी करणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
अहिल्यानगर: प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांचे सोनं चोरीला गेल्याने लग्नसोहळ्यास गालबोट लागले. इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंगचा प्रकार घडल्याचे उघडकीस आले असून, पोलिसांनी दोन भामट्यांना अटक केली आहे. संगमनेर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत […]
अधिक वाचा...
