प्रसिद्ध डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून केली आत्महत्या; धक्कादायक माहिती समोर…

नागपूर : नागपूरच्या धंतोली येथील ‘न्यूरॉन’ हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टरने इंजेक्शन देऊन स्वत:ला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार असे आत्महत्या केलेल्या डॉक्टरचे नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करत आहेत. डॉ. ईश्वरचंद्र चांदेवार यांनी स्वत:ला भूलीचं इंजेक्शन देऊन आयुष्याचा शेवट केला आहे. कौटुंबिक […]

अधिक वाचा...

परभणीत हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू तर अनेकजण जखमी…

परभणी : मानवत तालुक्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरातील सभा मंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू तर 32 जण जखमी झाले आहेत. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली 30 ते 40 जण दबल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आली आहे. अनेक अ‍ॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे! नसरापुरातील आरोपी म्हणाला; मुलीला गोठ्यात नेताना माझा पाय घसरला अन्…

पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपी भीमराव कोंबळे याला हजर केले असता, सुरुवातीला त्याने सर्व आरोप फेटाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, जसा पोलिसांनी न्यायालयासमोर सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ प्ले करून तो झूम केल्यानंतर हो, व्हिडिओमध्ये दिसणारा तो माणूस मीच आहे…” अशी कबुली दिली. न्यायालयाने […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! घराच्या प्रत्येक कोपऱ्यात कॅमेरे लावून छळ; नवविवाहितेची आत्महत्या…

ठाणे : हुंडा आणि सासरच्या छळाला कंटाळून एका नवविवाहितेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अंबरनाथ मधून समोर आली आहे. विशाखा टिळेकर (वय 26) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुख्य आरोपी डॉक्टर पतीसह सासरच्या तिघांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या विकृत पतीने पत्नीच्या प्रत्येक हालचालीवर […]

अधिक वाचा...

पंढरपूर! पिकअप विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू; गावावर शोककळा, पाहा मृतांची नावे…

सोलापूर : म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  म्हसवड येथील 14 जणांचा एक ग्रुप सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेला होता. यानंतर परतीच्या मार्गावर असताना वाहनाचा नियंत्रण सुटून पिकअप वॅन विहिरीत कोसळली. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील अख्ख्या रांजणी गावावर शोककळा पसरली आहे. म्हसवड येथील […]

अधिक वाचा...

पुण्यातील शाळांची विशिष्ट दुकानातून पुस्तके-गणवेश खरेदीची सक्ती? पोलिसांकडे तक्रार…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील काही नामांकित शाळांकडून विद्यार्थ्यांच्या पालकांना पुस्तके, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क येथील एका नागरिकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे. एका नागरिकाच्या तक्रारीनुसार, सेंट ॲन्स स्कूल, […]

अधिक वाचा...

सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाने पत्नी आणि दोन मुलांसह संपवलं; कारण आलं समोर…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील एक मुख्याध्यापकाने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली. पण, कोट्यवधीचा तोटा झाल्यानंतर आलेल्या नैराश्यातून दोन मुलं आणि पत्नीला संपवून त्यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बार्शी तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली. मुख्याध्यापक योगेश पाटील, पत्नी माधुरी पाटील, मुले अथर्व आणि शिवांश अशी मृतांची नावे आहेत. बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात […]

अधिक वाचा...

पुणे शहरात जड/अवजड वाहनांना प्रवेशबंदी; पाहा पर्यायी मार्ग…

पुणे (संतोष धायबर): पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पुणे शहर पोलिसांनी जड व अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू केले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, पुणे यांच्या आदेशानुसार आणि मोटार वाहन कायदा १९८८ मधील तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरात दररोज सकाळी ७.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत जड व […]

अधिक वाचा...

अशोक खरात प्रकरण! उज्ज्वल निकम यांची नियुक्तीमुळे दणाणले अनेकांचे धाबे…

मुंबईः राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. दैवी शक्तीची भीती […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात कडक जमावबंदी आदेश लागू; पाहा कधीपासून…

पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 13 जून ते 26 जून 2026 या कालावधीत कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या १४ दिवसांच्या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!