नाशिक! पत्नी अन् प्रियकराने गोड बोलून संपवलं; अखेर गूढ समोर…
नाशिक : चांदवड तालुक्यातील परसूल परिसारत २२ फेब्रुवारी रोजी नदीपात्रात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. हा मृतदेह निफाड तालुक्यातील उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी (वय ३०) याचा होता. त्याची कुणीतरी निर्घृण हत्या करून मृतदेह नदीत टाकल्याचा पोलिसांना संशय होता. अखेर १५ दिवसानंतर पोलिसांनी या घटनेचा उलगडा केला आहे. हा खून दुसरा तिसरा कुणी नव्हे तर […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! डॉ. स्तुती सोनवणे यांनी लिहिलेली सुसाईड नोटमध्ये अनेक गोष्टींचा उल्लेख…
मुंबई : डॉक्टर युवतीने प्रियकराच्या त्रासाला आणि बोलण्याला कंटाळून डॉ. स्तुती बजरंग सोनावणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मुंबईतील अँटॉप हिल पोलीस ठाणे यांनी डॉ. स्तुती बजरंग सोनावणे या युवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी फजल मोहम्मद खान (वय 31) याला लोअर परळ येथून पोलिसांनी अटक केली आहे. स्तुतीच्या वडिलांनी दिलेल्या गुन्ह्या मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर […]
अधिक वाचा...प्रियकराच्या त्रासाला कंटाळून स्तुतीने संपवलं जीवन; मित्र-मैत्रिणीचे टोमणे पाहा…
मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या स्तुती सोनवणे हिने फजल मोहम्मद खान या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवले. फजल मोहम्मद खान याला पोलिसांनी लोअर परळ येथून अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. स्तुती सोनवणेच्या वडिलांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, ‘माझ्या मुलीबद्दल चुकीचे रंगवण्यात येत असल्याचे म्हटले आहे. स्तुती अभ्यासात अतिशय हुशार होती, ती […]
अधिक वाचा...हरीशला इच्छामरणाची ‘सर्वोच्च’ परवानगी; पालकांचं अन् एम्सचंही कौतुक…
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने एका अत्यंत महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक निर्णयात गाझियाबादच्या एका युवकाला ‘पॅसिव्ह इच्छामरणाची’ (Passive Euthanasia) परवानगी दिली आहे. आपल्या मुलाला या अवस्थेत पाहू न शकल्यामुळे त्याच्या वृद्ध पालकांनी त्याचे ‘लाइफ सपोर्ट’ (Life support) काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती केली होती. न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने ही विनंती मान्य […]
अधिक वाचा...पोलिस पित्याचं ऑन ड्युटी अन् प्रशिक्षणार्थी मुलाचेही हार्ट अटॅकने निधन…
जालना : जालना शहरातील पोलिस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायाचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात तसेच परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पोलिस प्रशिक्षणार्थीचे नाव राम बबन काळे (वय 25 ) असे असून ते मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, राम काळे हे नेहमीप्रमाणे रविवारी […]
अधिक वाचा...नाशिक! महिला डॉक्टरच ठरली मनीषा जेजुरकरांच्या मृत्यूला कारण; प्रेमसंबंध…
नाशिक: नाशिक शहरातील गंगापूर रोड भागात प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी त्यांचे पती आणि जिल्हा शासकीय रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. निलेश जेजुरकर यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या संशयावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या डॉ. निलेश जेजुरकर फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. […]
अधिक वाचा...प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार: सायली सुर्वे
पुणे : हिंदू धर्मात नुकतीच घरवापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने आपल्या आंतरधर्मीय विवाहाबाबत गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी थेट बळजबरी झाली नसली तरी प्रेमाच्या नात्यात आपल्याला संमोहित करण्यात आले आणि त्या प्रभावाखाली आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केले. लग्नानंतर आपला छळ करण्यात आल्याने पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पण, हा प्रकार लव्ह जिहादचाच […]
अधिक वाचा...पुणे! अपघात बघणाऱ्यांचा काळजाचा थरकाप उडाला…
पुणे: सुस-नांदे रोडवर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने दुचाकीला धडक दिली. ट्रकच्या चाकाखाली चिरडून युवतीचा जागीच मृत्यू झाला. अंजली शंकर साळवे (वय १८) असे मृत युवतीचे नाव आहे. अपघाताची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अंजली साळवे ही आपल्या दुचाकीवरून सुस-नांदे रोडने जात होती. ती शिवबा चौकाजवळ आली असता, पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका […]
अधिक वाचा...क्रिकेटपटूची बहिण आणि मेव्हण्याचा फायनलसाठी येताना झाला अपघतात मृत्यू अन् चिमुकले…
अहमदाबाद (गुजरात): आययसीसी टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या सामन्यात भारताने तब्बल 96 धावांनी विजय मिळवला. दरम्यान, न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्याआधी भारताचा फलंदाज इशान किशन याच्या चुलत बहीणीचं आणि तिच्या पतीचं कार अपघातामध्ये निधन झाले आहे. याबाबत सामना संपल्यानंतर स्वत: इशान किशनने माहिती दिली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात […]
अधिक वाचा...नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप…
नाशिक: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी शुक्रवारी (ता. 6) सकाळी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतानाच आता या प्रकरणात नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे. डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती […]
अधिक वाचा...
