भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याखाली अनेक महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता त्याचा नवा कारनामा समोर आला आहे. पीडित महिलांशी शरीरसंबंध ठेवत असताना अशोक खरात त्यांना नकळत नको तेच औषध देत होता, अशी माहिती एसआयटी […]
अधिक वाचा...बीड! प्रेम प्रकरणाचा थरारक शेवट; मला खूप मारले, चोरटा म्हटले…
बीड: प्रेमसंबंधांच्या वादातून एका युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मांजरसुंबा परिसरात घडली आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत युवकाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मांजरसुंबा येथील ज्ञानेश्वर याचे नेकनूरजवळील एका गावातील युवतीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधांची माहिती मुलीच्या कुटुंबीयांना […]
अधिक वाचा...भोंदूबाबा अशोक खरात भक्तांच्या घरी जाण्यासाठी किती पैसे घ्यायचा; धक्कादायक माहिती…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याच्या भक्तगणांमध्ये अनेक बडे सरकारी अधिकारी, उद्योगपती आणि राजकारण्यांचा समावेश होता. अशोक खरात याचे बहुतांश भक्त हे श्रीमंत असल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. काही भक्त हे अशोक खरात याला आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी, घरी, फार्म हाऊस अशा ठिकाणी घेऊन जाण्यासाठी इच्छूक असत. अशा एका आऊट डोअर व्हिजिटसाठी अशोक खरात हा […]
अधिक वाचा...विवाहित जवानाने केले प्रेयसीचे तीन तुकडे; शीर टाकलं जाळून अन्…
विशाखापट्टण (आंध्र प्रदेश): विशाखापट्टणममध्ये एका विवाहित जवानाने (नौदल) प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे तीन तुकडे केले. एक तुकडा फ्रिजमध्ये लपवला, दुसरा एका पोत्यात घालून पलंगाखाली ठेवला आणि तिसरा म्हणजे शीर एका निर्जन ठिकाणी नेऊन जाळून टाकले. घटनेवेळी त्याची पत्नी तिच्या माहेरी होती. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपी चिंताडा रवींद्र […]
अधिक वाचा...पुणे! वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील वारजे माळवाडी पोलिसांनी MPDA मधील सराईत गुन्हेगार सिध्दार्थ गवळी यास जेरबंद केले आहे. सिध्दार्थ गवळी यास नागपूर मध्यवर्ती कारागृह येथे रवाना करण्यात आले आहे. वारजे माळवाडी पोलिस ठाणे हद्दीत वारंवार गुन्हे करुन शांतता व सुव्यस्थेस गालबोट लावण्यास कारणीभूत ठरत असलेला सराईत गुन्हेगार सिध्दार्थ सोमनाथ गवळी (रा. वारजे माळवाडी, पुणे) यास […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पुण्यात पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान युवकाचा मृत्यू; स्वप्न अधुरे अन् वडील…
पुणे: पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान पुरुषोत्तम भीमराव बुरकुल (वय २३) या युवकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिस कवायत मैदानावर ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुण्यात पोलिस भरतीसाठी २८ मार्चला शारीरिक चाचणी प्रक्रिया सुरू होती. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील चिंचोली बुरकुल येथून पुरुषोत्तम या चाचणीसाठी पुण्यात आला […]
अधिक वाचा...पुणे विमानतळावर खळबळ! ‘चायनीज फूड’चा डबा उघडताच अधिकारीही थक्क…
पुणे: लोहगाव येथील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत अंमली पदार्थांची मोठी खेप पकडली आहे. यात चक्क २६ कोटी ८० लाख रुपये किमतीचा उच्च दर्जाचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला आहे. तस्करांनी हा माल लपवण्यासाठी वापरलेली शक्कल पाहून अधिकारीही थक्क झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, थायलंडहून पुण्यात एक आयात मालाचा कंटेनर आला होता. कागदपत्रांवर या […]
अधिक वाचा...अशोक खरात याच्याकडील गुंगी आणणारा खारट द्रव अन् पेढ्यात नेमकं काय…
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात याला रविवारी नाशिक जिल्हा न्यायालयाने आणखी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने युक्तिवाद मान्य करत अशोक खरात याला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यावेळी एसआयटीकडून (SIT) अशोक खरात महिलांचे लैंगिक शोषण करण्यासाठी पेढे आणि खारट चवीचे पाणी वापरत असल्याचा उल्लेख करण्यात आला. अशोक खरात याने दिलेला द्रव पदार्थ प्यायल्यावर […]
अधिक वाचा...नाशिक! भोंदूबाबा अशोक खरात याच्या केबिनच्या काचा पाहून पोलिस थक्क…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी पथकाने तपासणी केली. या कार्यालयाच्या झाडाझडतीदरम्यान कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली. अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिस थक्क झाले. अशोक खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची […]
अधिक वाचा...पुणे शहरातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल; नोकरी गेली म्हणून…
पुणेः पुणे शहरातील वर्दळीच्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एका युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य सातपुते (वय ४१) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून, वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आदित्य […]
अधिक वाचा...
