महाराष्ट्रात आणखी एका गँगस्टरची टोळक्याकडून हत्या; पत्नीही जखमी…
मुंबई : नवी मुंबईमधील कुख्यात गुंड चिराग लोके याची लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिराग लोके याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरुपाचे […]
अधिक वाचा...फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी ठेवलं 50 पैशांचं बक्षीस; कारण…
जयपूर (राजस्थान) : पोलिस फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेकदा मोठमोठ्या रकमेची बक्षिसं जाहीर करतात. पण, राजस्थान पोलिसांनी एका फरार गुन्हेगारावर फक्त 50 पैसे इनाम घोषित केल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे. गुन्हेगाराची माहिती देण्यासाठी किंवा त्याला पकडून देण्यासाठी मोठं इनाम जाहीर केल्यावर त्या गुन्हेगारांकडून त्या इनाम रकमेची माहिती देऊन स्वतःचा दबदबा किती आहे, हे सोशल मीडियावर […]
अधिक वाचा...अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिस याने यूट्युबवरुन घेतले प्रशिक्षण…
मुंबईः मॉरिस नोरोन्हा याने अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येपूर्वी बंदूक कशी हाताळायची यासाठी यूट्युबवरुन प्रशिक्षण घेतल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे यूट्युबवरील व्हिडीओ पाहून मॉरिस नोरोन्हा याने गोळीबार केल्याचा संशय पोलिसांना आहे. याप्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुरु आहे. मॉरिस नोरोन्हा याने साडी वाटपाच्या कार्यक्रमाला अभिषेक घोसाळकर यांना बोलवले होतं. त्यानंतर फेबसबुक लाईव्ह […]
अधिक वाचा...आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी…
मुंबईः शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबार प्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 5 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. उल्हासनगरमधील हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या कॅबिनमध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. याप्रकरणी गणपत पाटील यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांची आज (बुधवार) […]
अधिक वाचा...पुणे शहरातील रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा; मुंढवा पोलिसांकडून सत्कार…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील रिक्षा चालकाने ०१ लाख १० हजार रुपये किंमतीचा लॅपटॉप व इतर मौल्यवान वस्तू मुंढवा पोलिस ठाणे येथे जमा केल्या होत्या. मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांनी रिक्षा चालकाचे कामगिरीचे कौतुक त्यांचा सत्कार केला. मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील गरीब कष्टकरी रिक्षा चालक नवनीत लाल गुगळे (सध्या रा. खराडीगाव, […]
अधिक वाचा...पुणे शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी पुणे पोलिसांचा पुढचा प्लॅन तयार…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी पुणे पोलिस आता बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्यांची झाडाझडती घेणार आहे. या झाडाझडतीची तयारी पुणे पोलिसांनी सुरु केली आहे. विविध भागातील पोलीस ठाण्यातून माहिती मागवली जात आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर तीन ते चार गोळीबाराच्या किरकोळ घटना घडल्या होत्या. त्यामुळे आता पुणे पोलीस […]
अधिक वाचा...जवानाने ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस ठेवला अन्…
गडचिरोली : गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या राज्य राखीव दलाच्या जवानाने सोमवारी (ता. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. उत्तम किसनराव श्रीरामे (वय 32, रा. देगलूर, नांदेड) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी ‘माणूस मरतो पण आत्मा अमर आहे’ असा स्टेटस व्हॉटस्अपला ठेवले होता. गडचिरोली […]
अधिक वाचा...पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…
पुणेः पुणे शहरातील बुधवार पेठेत भरदिवसा एका महिलेची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हत्येचा थरार सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यात खुनाचे सत्र सुरू असल्याचे खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन युवकांनी महिलेचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. वर्षा थोरात असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. […]
अधिक वाचा...लोणीकंद पोलिसांनी मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): खुन, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी इत्यादी गुन्हयातील व मोक्का गुन्हयामधील फरार आरोपीस लोणीकंद पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. खुन दरोडा जबरी चोरी घरफोडी इत्यादी सारख्या गंभीर गुन्हयामध्ये सहभागी असलेला आरोपी गणेश रामभाऊ चव्हाण (वय २१) हा शिरगाव परंदवाडी पोलिस स्टेशन पिंपरी चिंचवड आयुक्तलयातील पोलिस स्टेशन मध्ये दाखल झालेल्या […]
अधिक वाचा...खडकी पोलिसांनी दोन महिलांना केली अटक; मुद्देमाल हस्तगत…
पुणे (संदिप कद्रे): अवैद्य रित्या गांज्या विक्री करणाऱ्या ०२ महिलांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले असून, २,२१,१३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अंमली पदार्थ मुक्त पुणे अभियानाच्या अनुषंगाने ०८/०२/२०२४ रोजी अंमली पदार्थ विरोधी कारवाई व अवैद्य धंदे प्रतिबंधक पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी १७.३० […]
अधिक वाचा...
