महाराष्ट्रात आणखी एका गँगस्टरची टोळक्याकडून हत्या; पत्नीही जखमी…

मुंबई : नवी मुंबईमधील कुख्यात गुंड चिराग लोके याची लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली. या हल्ल्यामध्ये त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. चार ते पाच जणांनी त्याच्यावर हल्ला केला. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती नेरुळ पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, चिराग लोके याच्यावर अनेक प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. चार पाच जणांनी मिळून त्याच्यावर हल्ला केला. त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी रॉड डोक्यात घालून त्याची हत्या करण्यात आली आहे. चिराग लोके याचे गवळी व पुण्यातील काही टोळ्यांशी संबंध होते, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, चिराग लोके याच्यावर चार ते पाच जणांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घातल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर या घटनेत त्याची पत्नी देखील जखमी झाली आहे. नेरूळ पोलिस या घटनेबाबत अधिक तपास करत आहेत.

फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी ठेवलं 50 पैशांचं बक्षीस; कारण…

शरद मोहोळ प्रकरणाशी संबंधित आरोपी ससून रुग्णालयातून पळाला…

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिस याने यूट्युबवरुन घेतले प्रशिक्षण…

आमदार गणपत गायकवाड यांच्यासह पाच आरोपींना न्यायालयीन कोठडी…

पुणे शहरात सलग चौथ्या दिवशी खुनाची घटना; भरदिवसा महिलेची हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!