आयटी इंजिनिअर प्रेयसीला भेटायला पुण्यात आला अन् नको ते घडलं…
पुणे: प्रियकरासोबत झालेल्या वादातून संगणक अभियंता असलेल्या युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खराडी परिसरात घडली आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी पाठक (वय 23) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव असून ती मूळची बिहारची होती. […]
अधिक वाचा...गायक अंकित बालियान हत्याकांडातील 2 आरोपींचं एन्काऊंटर…
लखनौ (उत्तर प्रदेश): गायक आणि युट्युबर अंकित बालियान याच्या निर्घृण हत्या प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींचं एन्काऊंटर केले आहे. मारल्या गेलेल्या आरोपींची नावे सुमित आणि मोहित अशी असून ते हरियाणातील रहिवासी होते. या हत्येमध्ये एकूण चार शूटर आणि रेकी करणारे दोन असे एकूण सहा जण सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर […]
अधिक वाचा...जिद्दीने खाकी वर्दीचं केलं स्वप्न पूर्ण अन् महिला पोलिसाने घेतला गळफास…
पुणे : एका महिला पोलिसानं पतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले (वय ३१) असे मृत महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील करंजे येथील संगीता राजेंद्र काळे उर्फ संगीता किरण भोसले यांचे सुपे हे सासर तर […]
अधिक वाचा...कारने पाठलाग; संधी मिळताच ‘आप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या…
फिरोजपूरः कारमधून आलेल्या दोन संशयितांनी, आपल्या एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून जाणाऱ्या गुरप्रीत सिंग नावाच्या एका स्थानिक आम आदमी पार्टीच्या नेत्याची अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली आहे. पंजाब राज्यात फिरोजपूर जिल्ह्यातील ममडोट येथे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. एका नेत्याची अशाप्रकारे हत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीची ओळख […]
अधिक वाचा...सोशल मीडिया स्टारला झाडाला बांधून जिवंत जाळले, लिव्ह इन रिलेशनशिपचं कनेक्शन…
चंडीगडः ओळखीच्या व्यक्तींनीच अपहरण करून झाडाला बांधून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या एका मनजीत कौर नावाच्या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरारी संशयितांचा, हरियाणा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, गंभीररित्या भाजलेल्या मनजीत कौर या महिलेचा उपचार चालू असतानाच मृत्यू झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, की मनजीत कौर हिचे आठ आठवड्यांपूर्वी दोन ओळखीच्या व्यक्तींनी अपहरण […]
अधिक वाचा...प्रियकरासोबत पत्नीला रंगेहाथ पकडले आणि आहे त्याच स्थितीत लावले लग्न…
झाशी: लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यात एका पतीने आपल्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला स्वतःच्याच घरात आक्षेपार्ह स्थितीत रंगेहाथ पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील झाशी जिल्ह्यातील चिरगाव येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त झालेला पती आणि स्थानिक गावकऱ्यांनी त्या महिलेचे तिच्या प्रियकरासोबत थेट घरातच आणि आहे त्या अवस्थेत लग्न लावून दिले. या […]
अधिक वाचा...मुंबई विमानतळावर डीआरआयच्या कारवाईत १०.७५ कोटींचे सोने जप्त
मुंबईः मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश प्राप्त झाले आहे. महसूल संचालनालयाच्या गुप्तचर खात्यातर्फे (डीआरआय) राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन मिडनाईट गोल्डस्ट्राईक’ अंतर्गत मोठी कारवाई करत २४ कॅरेट शुद्धतेची सोन्याची धूळ मेणाच्या स्वरूपातील ६.८५९ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. या सोन्याची किंमत अंदाजे १०.७५ कोटी रुपये इतकी […]
अधिक वाचा...प्रेयसीच्या शीतपेयात टाकल्या डांबर गोळ्या आणि संपवले…
मुंबईः प्रेयसीच्या चारित्र्यावर संशय घेऊन, सुमारे दोन ते अडीच महिन्यांची गरोदर असलेल्या प्रेयसीची हत्या तिच्याच प्रियकराने केली आहे. तिची हत्या करण्यासाठी त्याने शीतपेयात डांबराच्या गोळ्या टाकल्या होत्या. या घटनेमुळे चेंबूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपी प्रियकराला आरसीएफ (राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स) ठाण्याच्या पोलिसांनी अटक केली आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, की २५ ऑगस्ट रोजी ही […]
अधिक वाचा...सैफ अली खान हल्ला प्रकरणी आरोपीचा अखेर कबुलीजबाब…
मुंबईः बॉलिवुडचा आघाडीचा नायक खान सैफ अली खान याच्यावर हल्ला करणाऱ्या शरीफुल इस्लाम याने पोलिसांशी सहकार्य करून संपूर्ण माहिती देण्याची तयारी दर्शविली आहे. गेल्या वर्षी जानेवारी २०२५ मध्ये शरीफुलने सैफ अली खानच्या घरात घूसून हल्ला केला होता. त्यात सैफ अली खान जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या घटनेनंतर पोलिसांनी […]
अधिक वाचा...पोलिस उपनिरीक्षकाने खाकी वर्दीतच धावत्या रेल्वेसमोर घेतली उडी…
हिंगोली : हिंगोली पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या एका पोलिस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वेसमोर उडी मारत जगाचा निरोप घेतला आहे. अमोल गंगलवाड (वय 50) असे मृत पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. खाकी वर्दीमध्येच पोलिस अधिकाऱ्याने हे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे हिंगोली पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहरातील खटकाळी बायपास परिसरातील रेल्वे रुळावर आज (शनिवार) सकाळी […]
अधिक वाचा...
