भरधाव थार चालकाने दिलेल्या धडकेत दिल्लीत दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू…
नवी दिल्लीः दिल्ली कॅन्टोन्मेंट परिसरात भरधाव वेगाने येणाऱ्या एका थार गाडीने मोटारसायकलला धडक दिल्याने, मोटारसायकलस्वार आणि मागे बसलेली व्यक्ती या दोघांचाही मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी आज येथे दिली. मृतांची ओळख अंजू (वय अंदाजे ५०) आणि सुखबीर (वय अंदाजे ४५) अशी पटली आहे. त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. ही घटना […]
अधिक वाचा...गृहनिर्माण संस्थेच्या जिन्यात सायकल पार्क केल्याबद्दलचा १५.४५ लाख रुपयांचा दंड उच्च न्यायालयाकडून रद्द…
मुंबईः मुंबईतील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या जिन्यात ११,००० रुपये किमतीची सायकल ठेवल्याच्या घटनेमुळे, सामायिक जागेवरील कथित अतिक्रमणाबद्दल सदस्यांना दंड आकारण्याच्या संस्थांच्या अधिकारांच्या मर्यादांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निकाल देताना, ही कारवाई मनमानी असून गृहनिर्माण संस्थांनी अवाजवी वापर करू नये, असे म्हटले आहे. संस्थेने सुमारे ११ वर्षांच्या अतिक्रमणापोटी १५ लाख ४५ हजार ७३० रुपयांची मागणी […]
अधिक वाचा...मोटर अपघात दावा न्यायाधिकरण सदस्यास जिवे मारण्याची धमकी; पोलिसांकडून गुन्हा दाखल
मुंबई: मोटर अपघात दावा न्यायाधिकरण (एमएसीटी) सदस्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी, मुंबईत माटुंगा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार शशिकांत एकनाथराव बांगर (वय ५४) यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी दादरमध्ये इराणी मॅन्शनजवळ त्यांची गाडी थांबवली आणि चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी सांगितले, की अज्ञात आरोपींनी दादरमध्ये एका अधिकाऱ्याची एसयूव्ही गाडी थांबवली आणि गाडीचे […]
अधिक वाचा...पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…
पुणे: पुणे शहरात डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज (गुरूवार) टिळक रस्त्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीची प्राथमिक माहिती समोर आली असून, संतोष चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस तपासादरम्यान आरोपीबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विद्यानंद बापट (वय ३७) हे […]
अधिक वाचा...पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…
पुणे : पुणे शहरात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना आज (गुरुवार) मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विद्यानंद बापट यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. विद्यानंद […]
अधिक वाचा...सोन्याच्या तस्करीसाठी वापरला बाळाचा डायपर! केरळच्या करिपुर विमानतळावर तस्करीचा प्रयत्न उघडकीस…
कोझिकोड: केरळमधील करिपुर विमानतळावर सोन्याच्या तस्करीच्या संशयास्पद प्रयत्नात, सोने लपवण्यासाठी आठ महिन्यांच्या बाळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने, सुमारे १ कोटी रुपयांचे सोने जप्त केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. कोझिकोड येथील डीआरआय पथकाने केलेल्या तपासणीदरम्यान, बाळाच्या डायपरमध्ये लपवलेले सुमारे अर्धा किलो सोन्याचे संयुग सापडले, त्याची किंमत सुमारे ५० […]
अधिक वाचा...परिचारिकेचा बलात्कार आणि हत्येप्रकरणी बिहारच्या दुचाकी मेकॅनिकला हैदराबादमध्ये अटक…
हैदराबाद: पॉर्नोग्राफीच्या व्यसनातून प्रेरित होऊन हैदराबादमध्ये एका परिचारिकेवर (वय२१) बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या आरोपावरून, तेलंगणा पोलिसांनी एका दुचाकी मेकॅनिकला (वय ३४) अटक केली आहे. हा गुन्हा २८ ऑगस्टच्या रात्री घडला आणि रविवारी उघडकीस आला. पहाडी शरीफ पोलिसांनी आरोपी मोहम्मद सनाउल्ला याला सोमवारी अटक केली. पीडित महिला रंगारेड्डी जिल्ह्यातील तुक्कुगुडा येथील एका खासगी रुग्णालयात परिचारिका […]
अधिक वाचा...ममता बॅनर्जींच्या भाचीची कुसुंबा गावातील घरात गळफास घेऊन आत्महत्या…
कोलकाताः रामपूरहाट भागातील कुसुंबा गावात आज दुपारी ब्रिस्ती मुखर्जी (वय २८) यांचा मृतदेह त्यांच्या घरातील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत आढळून आला, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, तपास चालू आहे. शवविच्छेदन आणि इतर कायदेशीर चौकशीनंतर मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या परिस्थितीचा उलगडा होईल, असे त्यांनी सांगितले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुखर्जी गेल्या काही […]
अधिक वाचा...नळजोडण्यांवरील ५००० स्मार्ट मीटरची ठाण्यात चोरी; झोपडपट्ट्यांमध्ये सर्वाधिक चोऱ्या…
ठाणे: शहरातील पाणीचोरी आणि पाण्याची गळती रोखण्याबरोबरच नागरिकांकडून पाण्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या स्मार्ट मीटर योजनेलाच आता चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. २०१९ पासून शहरात स्मार्ट मीटर बसविण्यास सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंत तब्बल पाच हजार स्मार्ट मीटर चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रामुख्याने झोपडपट्टी परिसरात मीटर चोरीचे प्रमाण अधिक असल्याचे पाणीपुरवठा […]
अधिक वाचा...हत्या झालेल्या पोलिस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रेंचा मृत्यू दाखला देण्यास पनवेल महापालिकेची टाळाटाळ…
पनवेल: सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे हत्याकांड प्रकरणाचा सत्र न्यायालयाने निकाल देऊन १७ महिने उलटले असूनही, पनवेल महानगरपालिकेचा जन्म-मृत्यू नोंदणी विभाग अद्याप ढिम्मच असल्याचे दिसून आले आहे. पनवेलच्या तहसीलदारांनी महापालिकेला तत्काळ मृत्यूची नोंद करून दाखला देण्याचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. महापालिकेने मागितलेली ४०० हून अधिक पानांची कागदपत्रे सादर करूनही, मृत्यूचा दाखला मिळत नसल्याने अश्विनी बिद्रे […]
अधिक वाचा...
