तीन कोटींचे बेकायदा फटाके जेएनपीए बंदरावर जप्त; डीआरआय अधिकाऱ्यांकडून मुख्य संशयिताला अटक…

उरण: नवी मुंबईतील जेएनपीए बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई करत सुमारे तीन कोटी रुपये किमतीचे १० हजार किलोग्रॅम बेकायदेशीर फटाके जप्त केले. गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी संशयास्पद आयात केलेला कंटेनर रोखून त्याची तपासणी केली असता हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील मुख्य सिंडिकेट सदस्याला अटक करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान कंटेनरच्या सुरुवातीच्या तीन […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!